टॉप स्टोरी

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत नाही. न्यायमूर्ती संदीप मारने यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, निरर्थक खटले दीर्घकाळ न्यायालयाच्या यादीत ठेवणे हा न्यायव्यवस्थेशी अन्याय आहे. हा निर्णय प्रत्यक्ष खटल्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशातील दिवाणी न्यायालयांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो. कांजूरमार्ग मेट्रो प्रकरण - खटल्याचा मृत्यू, मेट्रोची वाट मोकळी हा निर्णय खासगी विकासक महेशकुमार गारोडिया...

मोदी सरकारने गोरगरिबांना...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक...

ही चालण्याची काठी...

सेंगोलला जो सन्मान मिळायला हवा होता, तो दिला गेला नाही, त्याला प्रयागराजच्या आनंद भवन इथे ठेवण्यात आलं आणि त्याचं प्रदर्शन “चालण्याची काठी’ असं केलं गेलं. मात्र आमच्या सरकारला हे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, रविवारी राजधानी दिल्लीतल्या नवीन संसद भवनाचे  लोकार्पण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या नव्या संसद भवनाचे दहा...

आशिष देशमुख यांची...

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्षश्रेष्ठींनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी देशमुख यांना...

आता सरकारी शाळांमधली...

राज्य सरकारी शाळांमधून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश, या योजनेची अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरवले असून यावर्षापासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच...

महाराष्ट्रात कामगारांसाठी लवकरच...

महाराष्ट्रात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या म्हणजेच ईएसआयसीच्या माध्यमातून एमआयडीसीच्या जागेत सात रुग्णालयांची उभारणी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कामगारांसाठी 1000पेक्षा जास्त खाटांची व्यवस्था होऊ...

जागावाटपाच्या वेळी ‘मोठा...

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा लोकसभेसाठी 19 जागेचा राग आळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी...

पैशाअभावी कोठडीत खितपत...

ठाणे न्यायालयात बचाव पक्षातील विधि प्रणालीला यश आले असल्यामुळे खितपत पडलेल्या तब्बल १२० न्यायालयीन कैद्यांची नुकतीच सुटका झाली. या सर्व कैद्यांनी बचाव पक्षाच्या विधिज्ञांचे...

विमानतळावरच तीनदा रोखणाऱ्या...

ज्या अभिनेत्याला अमेरिकेच्या लॉस एंजेलस विमानतळासह तीन विमानतळांवर तब्बल तीन वेळा रोखले, त्याच अभिनेत्याला म्हणजेच शाहरूख खानला अमेरिकेकडून लॉस एंजेलसच्या क्रिकेट टीमचे आश्रयदाते होण्यासाठी...
Skip to content