टॉप स्टोरी

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत नाही. न्यायमूर्ती संदीप मारने यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले की, निरर्थक खटले दीर्घकाळ न्यायालयाच्या यादीत ठेवणे हा न्यायव्यवस्थेशी अन्याय आहे. हा निर्णय प्रत्यक्ष खटल्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशातील दिवाणी न्यायालयांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून महत्त्वपूर्ण ठरतो. कांजूरमार्ग मेट्रो प्रकरण - खटल्याचा मृत्यू, मेट्रोची वाट मोकळी हा निर्णय खासगी विकासक महेशकुमार गारोडिया...

अजितदादांच्या ‘आजारा’वरील जालीम...

राज्य सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडच्या काळात वारंवार ‘आजारी’ पडत असल्याने त्यांच्या ‘आजारपणावर’ जालीम इलाज व्हावा याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच...

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात...

राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. वाराणसी येथे दुपारी 1.30च्या सुमाराला पंतप्रधान आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची कोनशिला बसवतील. दुपारी 3.15...

राज्यातील वरिष्ठ निवासी...

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी पदावर नियुक्त होणाऱ्या डॉक्टरांना पुढील ५ वर्षांसाठी दरमहा ८५ हजार रुपये सुधारित मानधन देण्याचा निर्णय काल छत्रपती संभाजीनगरमध्ये...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना...

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे....

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेची...

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवरील आजची सुनावणी संपली. शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या मागणीनुसार त्यातल्या आमदारांना कागदपत्रांसाठी एक आठवड्याची वेळ देण्यात आली आहे....

राज्यातली शांतता बिघडेल...

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक प्रयत्न करत असून मराठा समाजबांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये. राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा खोडसाळपणा कुणी करू...

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला...

महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित आघाडी करत लढवण्यासाठी सत्ताधारी महायुती तसेच विरोधी महाविकास आघाडी आपापल्या तयारीला लागली असून आज यादृष्टीने दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या बैठका...

गणेशोत्सवाच्या काळात जड...

गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तींचे आगमन, गणेशमूर्तींचे विसर्जन, गौरी-गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदूर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वजनांच्या वाहनांना पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड,...
Skip to content