भविष्य निर्वाह निधीची (PF) उपलब्धता सुलभ करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे देशातील तमाम ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदाची अन् दिलासादायक बातमी मिळाली आहे. या सदस्यांसाठी आता 'पीएफ' काढणे सोपे झाले आहे. याशिवाय, ईपीएफओमधून पात्र असलेली 100% रक्कम काढून घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) 238व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पीएफ विड्रावल प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करणारे काही निर्णय घेण्यात आले. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे, सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील, कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही...
काँग्रेसचा स्थापन दिवस येत्या २८ डिसेंबरला नागपूरच्या ऐतिहासिक भूमित महारॅलीने साजरा केला जात आहे. काँग्रेसचा १३८वा वर्धापनदिन नागपूरमध्ये होत आहे ही नागपूर व महाराष्ट्रासाठी...
मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र शुल्क अभय योजना राबविण्यास मान्यता दिली...
साहित्य अकादमीने 24 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कवितासंग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध...
विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात एकंदरीत 14 दिवसांच्या कालावधीत...
देशातला सर्वात मोठा जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क मुंबईत उभा राहतोय, असे सांगून सूरतच्या डायमंड मार्केटमुळे मुंबईतला एकही हिरेविषयक उद्योग गुजरातला गेलेला नाही, असे उपमुख्यमंत्री...
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, वर्ष 2017-18पासून, नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षणाच्या माध्यमातून (पीएलएफएस) रोजगार आणि बेरोजगारीविषयक आकडेवारी संकलित करते. दरवर्षी जुलै ते जून हा या...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आग्रीपाडा भागातील आयटीआयसाठी राखीव जागेवर उर्दू लर्निंग सेंटर मंजूर केल्याचा आरोप आमदार मिहीर कोटेचा यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे...
राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. कालच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर...