पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

महाराष्ट्राने ६ हजार...

कोरोनामुळे गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी केंद्र सरकारने पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने लाभार्थ्यांना वाटलीच नाही,...

ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला...

महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून  कोट्यवधीचा निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने...

मोतीलाल नगरमध्ये लसीकरण...

मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेला मोतीलाल नगर परिसरात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप पटेल यांच्या प्रयत्नांनी कोविड लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. गुरूवारी या लसीकरण केंद्राचे...

हे मुख्यमंत्री म्हणजे...

रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्यापासून हाफकीन इन्स्टिट्यूटला लस बनवण्याची परवानगी देण्यापर्यंत अनेक गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. हे मुख्यमंत्री कसले? दीड हजार घ्या,...

रेमडेसिवीर, ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राला...

कोविड-19 रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, असे आवाहन...

भाजपापाठोपाठ शिवसेनेचीही आर्थिक...

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याआधी हातावर पोट असलेल्या वर्गासाठी आर्थिक पॅकेज द्यावे, या भारतीय जनता पार्टीच्या मागणीपाठोपाठ आता शिवसेनेनेही गरीब श्रमिकांना निर्वाह अनुदान (आर्थिक पॅकेज) देण्याची...

हा तर महिनाभराचा...

राज्यात ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आले, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायी आणि जनमानसात तीव्र नाराजी असून,...

काँग्रेस, राष्ट्रवादीने आता...

महाराष्ट्रावर आता दुहेरी, डबल संकट आले आहे. एक कोरोनाचे, तर दुसरे आर्थिक. असा मुख्यमंत्री लाभणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे राज्य आर्थिक संकटाकडे, दारीद्र्याकडे...

कोरोना रोखण्यासाठी केंद्राने...

राज्यातल्या कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात महाविकास आघाडीला पूर्णपणे अपयश आल्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि महाराष्ट्रातला कोरोना नियंत्रणात आणावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी...
Skip to content