2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...
महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे...
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बिर्ला यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली....
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 8 जानेवारीला आंध्र प्रदेशाच्या दौऱ्यावर जाणार असून तेथे ते 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार...
आम्ही ‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. उत्तर मुंबईमध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, प्रदूषण, पायाभूत सुविधा इत्यादी समस्या कशा पद्धतीने सोडविल्या...
राष्ट्रवादी काँग्रेसचे येत्या १८ व १९ जानेवारीला अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...
वाचनसंस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्वाचे भरण-पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. यासाठी विद्यापीठे, महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम येत्या...
तो अर्धा मिनीट आणि त्या दोघा परस्परविरोधी उमेदवारांची भेट. काय ठरले त्यात? अशा साऱ्या प्रश्नांनी काल तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या मनात कोंडी केली. शिवसेनेचे...
ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या तालावर नोटा उधळणाऱ्या कथित शिवसैनिकांची चौकशी चालू असून या लोकांना पक्षातून ताबडतोब काढून टाकले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ...
शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, १० सप्टेंबरपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाला सुरुवात करणार आहेत....