नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...
कोकणात उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
वाशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन...
समाजकारण, राजकारण बदलत आहे. परंतु आज महात्मा फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. शाहू - फुले - आंबेडकर यांच्या दूरदृष्टीच्या सूत्रावरच...
महाराष्ट्रातल्या ओमायक्रॉनच्या संसर्गावर सरकारचे बारकाईने लक्ष आहे. रोजच्या रोज याचा अहवाल मागवला जात आहे. ओमायक्रॉनची परिस्थिती आटोक्यात राहिली नाही तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी...
मी मंत्रालयात येणार नाही. मी अधिवेशन घेणार नाही. माझ्या पक्षाविषयी बोललात तर मुंडण करू. केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करणार, असे म्हणणारे...
राज्यातल्या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी नुसता अध्यादेश उपयोगी नाही, तर तो सर्व्वोच्च न्यायालयाच्या अटींची पूर्तता करणारा असला पाहिजे. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून एंपिरिकल...
१३ नोव्हेंबरला मोर्चा काढला म्हणून अनिल बोंडे यांच्यावर कारवाई करणाऱ्या राज्य सरकारने १२ नोव्हेंबरला मोर्चा काढून तमाशा घालणाऱ्या, धुडगूस घालणाऱ्या, दंगा करणाऱ्या रझा एकेडमीच्या...
पहिल्यांदा या आत्महत्त्या थांबवा. आत्महत्त्या करणाऱ्या मानसिकतेचे मी नेतृत्त्व करत नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
नोटबंदीनंतर पकडण्यात आलेल्या १४ कोटी ५६ लाखांच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. याऊलट ते मुख्यमंत्री असताना त्यांनी परदेशातल्या अंडरवर्ल्डसोबत संबंध ठेवून मुंबईला कसे वेठीस...