न्यूज ॲट अ ग्लांस

मुंबई-नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये भाड्याच्या जागेत!

'आयकर सिंधु'च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले अधिकार सहानुभूती, संवेदनशीलता आणि लोकसेवेच्या भावनेने वापरावेत, असे आवाहन केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि शासकीय निवासस्थाने सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. मर्यादित शासकीय निवासस्थानांच्या उपलब्धतेमुळे अधिकाऱ्यांना अनेकदा लांबचा प्रवास करावा लागतो. मुंबई आणि नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये सध्या भाड्याच्या इमारतींमधून कार्यरत...

विनेश फोगटच्या अपिलावर...

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने केलेल्या मागणीनुसार तिला प्ररिसमधल्या ऑलिम्पिक स्पर्धेतले रौप्यपदक द्यायचे की नाही यावर पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादापुढे आज दुपारी दीड वाजता...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज...

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदकाची आशा असलेला भालाफेकपटू नीरज चौप्रा याने आज मध्यरात्रीनंतर झालेल्या फायनलमध्ये तमाम भारतीयांची निराशा केली. ८९.४५ मीटर लांब भाला फेकून त्याने...

ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताला...

अखेर भारताच्या पुरूष हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले. आता नुकत्याच संपलेल्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २ विरूद्ध १ असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी, 10 ऑगस्टला केरळच्या वायनाड भागातल्या आपदाग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमध्ये तीन गावं गाडली...

प. बंगालचे माजी...

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज सकाळी दीर्घ आजारानंतर कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. श्वासोच्छवासाच्या त्रासावरील उपचारांसाठी...

वक्फ कायदा सुधारणा...

वक्फ बोर्डाच्या कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे विधेयक आज सकाळी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजीजू हे...
Skip to content