शनिचा कोप झाला तर भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडते, असे शनिकृपा किंवा शनिकोपावर विश्वास असलेले सांगतात. पण, प्रत्यक्ष शनिवरच शनिपीडा होण्याची वेळ आली तर... प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमधील मंडळींनी सरेआम लूट करत देवस्थानच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे आणि देवस्थानवरच शनिपीडा आणली आहे, असे शुक्रवारी स्पष्ट झाले.
आमदार विठ्ठल लंघे यांनी शनिशिंगणापूरमध्ये चाललेल्या लुटीबद्दलची लक्षवेधी सूचना शुक्रवारी विधानसभेत मांडली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानामध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बाह्य तपासयंत्रणांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले...
श्वासाचा संबंध शरीरातील कोणत्या गोष्टीशी असतो असा प्रश्न असेल तर उत्तरे प्रत्येकाच्या आकलनानुसार असतील. कुणी म्हणेल शरीरासाठी प्राणवायू आवश्यक. तो श्वासातून मिळतो. कुणी म्हणेल...
सतीश नाईक 'लोकप्रभा'त पत्रकारिता करत असल्यापासून मी त्याला ओळखत आहे. कारण 'लोकप्रभा' हे लोकसत्तेचं भावंडं होतं. एखादी गोष्ट डोक्यात घेतली की सतीश अगदी झोकून...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची दिल्लीतल्या साहित्य संमेलनातील फटकेबाजी त्यांना राजकीय फायदा करून देणार की खड्ड्यात घालणार हे काळच ठरवेल. दिल्ली...
शहरांचे उष्णतामान वाढते आहे आणि त्यासोबतच ग्रामीण भागातून आणि इतर ठिकाणांहून लोक शहरात काम मिळवण्यासाठी येतच राहणार. ताजे संशोधन असे सांगते की, यामधून शहरातील...
अट्टल दारुडे तसेच सोशल ड्रिंकिंगच्या नावावर अल्कोहोल सेवन करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा देणारे संशोधन समोर आले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने जारी...
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फास्टॅग नियमात बदल केले आहेत. नवे नियम येत्या 17 फेब्रुवारी 2025पासून लागू केले जाणार आहेत. वाहनधारकांनी फास्टॅग"चे...
डिसेंबर २४पासून मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रदूषणात वाढ होत असून या महिन्यात प्रदूषणाची पातळी अधिकच वाढल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांनी...