न्यूज अँड व्ह्यूज

नानांनी कलमाडींसाठीही केली होती रदबदली!

चार दिवसांपूर्वी सकाळीच समाजमाध्यमातल्या एका समूहात नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वाचले आणि २७ ऑगस्ट २०२६च्या पहाटे मला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्यापेक्षाही मोठा धक्का बसला आणि नानांच्या आयुष्यातील आमच्या सुवर्णक्षणांचा चित्रपट झर्रकन पुढे सरकला. ९०च्या दशकातली गोष्ट.. महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रिं. मनोहर जोशी होते. नाना पाटेकर मनोहर जोशी यांचे एकेकाळचे लाडके विद्यार्थी. पुण्याचे बहुचर्चित राजकीय नेते सुरेश कलमाडी यांना राज्यसभेवर जायची इच्छा होती. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार होते. तब्बल...

गुरूपरंपरा वैभवप्राप्ती हा...

स्वामी विवेकानंदाच्या समग्र ग्रंथात नागे गोसावींची कथा आहे, सिंधू नदीच्या तिरी एका निबीड अरण्यात काही गोसावी एका पाषाणावर बसले होते. जग जिंकण्याची इर्षा बाळगणारा...

गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता...

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व भगवद्गीता महाभारतात आहे. महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची...

धर्माचरण अन् धर्मरक्षणातून...

नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव अर्थात् एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. सात दिवस चाललेल्या या अधिवेशनात देश-विदेशातील...

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित असतानाच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह...

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे...

गेल्या नऊ वर्षांत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी सुमारे 59% वाढली आहे. या वाढीमुळे भारताकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे,...

राज्यात ९ नवीन...

राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरू करण्यास आज झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पालघर, ठाणे...

निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण...

चातुर्मास प्रारंभ : 29...

वर्षाऋतूच्या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या वर्षी  29 जूनला (आषाढ शुद्ध एकादशीपासून) चातुर्मास आरंभ झाला असून 23 नोव्हेंबर (कार्तिक शुद्ध एकादशी) पर्यंत चातुर्मास असेल....

उद्धव ठाकरेंनी केले...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या 'पाऊलखुणा विकासाच्या' या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन आज शिवसेना भवन...
Skip to content