2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू महाराजांचा इंदूरला मोठा आश्रम होता. या आश्रमात महाराष्ट्रातील मोठमोठ्या राजकारण्यांची उठबस असे. भय्यू महाराजांना पैसे कमावण्याची अजिबात इच्छा नव्हती. फक्त राजकारणी आपल्या आश्रमात येतात आणि आपला आशीर्वाद घेतात यामध्येच मोठेपणा होता.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीय भय्यू महाराजांचे फॅन होते. त्यानंतर राज ठाकरेही भय्यू महाराजांच्या इंदूरच्या आश्रमात जाऊन...
मुंबईत सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक...
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली असून गेले वर्षभर सरकारच्या विरुद्ध बाजूला बसणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना तळ्यात की मळ्यात, या...
राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दूधाच्या खरेदीदरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये...
सामूहिक बलात्कार पीडिता आणि गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी, पॉक्सो पीडितांची काळजी घेण्यासा त्यांच्या सहाय्यासाठी निर्भया निधी अंतर्गत रु. 74.10 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाची महिला आणि बाल...
सीमावर्ती भागातील राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना मानवी तस्करी पीडितांसाठी विशेषतः अल्पवयीन मुली आणि तरुण महिलांसाठी संरक्षक आणि पुनर्वसन गृह उभारणीसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय केंद्र...
मत्स्यपालन हे सर्वात जलद वाढणारे अन्न उत्पादक क्षेत्र आहे आणि प्रथिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. मत्स्यपालनाच्या वाढीमध्ये रोग हा एक...
क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ड्युरंड चषक फूटबॉल स्पर्धेच्या आगामी 132व्या स्पर्धेनिमित्त, मुंबईत नुकतीच मोठ्या उत्साहात ट्रॉफी टूर (चषक फेरी) आयोजित केली होती. यानिमित्त,...
राज्य सरकारच्या विविध योजना विना विलंब उद्योजक व्यापार्यांपर्यंत पोहोचविल्या जातील. उद्योगांच्या सर्वांगीण वाढीसाठी उद्योजक व्यापाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य राहील, अशी ग्वाही इचलकरंजीचे नूतन महापालिका आयुक्त ओमप्रकाश...