2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू महाराजांचा इंदूरला मोठा आश्रम होता. या आश्रमात महाराष्ट्रातील मोठमोठ्या राजकारण्यांची उठबस असे. भय्यू महाराजांना पैसे कमावण्याची अजिबात इच्छा नव्हती. फक्त राजकारणी आपल्या आश्रमात येतात आणि आपला आशीर्वाद घेतात यामध्येच मोठेपणा होता.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीय भय्यू महाराजांचे फॅन होते. त्यानंतर राज ठाकरेही भय्यू महाराजांच्या इंदूरच्या आश्रमात जाऊन...
यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर, भारत पहिल्या सूर्यमंडलाच्या मोहिमेसाठी सज्ज आहे. या मोहिमे अंतर्गत “आदित्य-एल 1”, हे यान इस्रो 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याची शक्यता असून...
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदूर्ग ही विमानसेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरू करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी...
74 वर्षे उलटून गेली तरी विंदाच्या कवितेला अजूनही भरभरून प्रतिसाद! मर्ढेकर, बोरकर, पाडगावकर, ग्रेस आणि इंदिरा यांनाही उस्फुर्त दाद!! स्थळ होते मुंबईतल्या साठ्ये महाविद्यालयाचे...
कोळसा मंत्रालयाने कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे-सागरी-रेल्वे मार्गाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला असून देशांतर्गत कोळशाच्या कार्यक्षम वाहतुकीसाठी रेल्वे-सागरी-रेल्वे (आरएसआर) एकात्मिक वाहतूक मार्गाचा वापर करणे हा यामागचा...
केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने, महामारी सज्जता आणि प्रतिसाद अंतर्गत भारतातील प्राण्यांची आरोग्य सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जी-20 महामारी निधीअंतर्गत एक प्रस्ताव सादर...
कांद्याची महाबँक ही संकल्पनाही राबवण्यात येत असून यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती निर्णय घेत आहे. 13 ठिकाणी कृषक समृध्दी प्रकल्प उभारणार...
हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रतवैकल्ये सुरू होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार,...
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद याने एकाच वेळी २२ खेळाडूंसोबत मुकाबला केला. खरे तर त्याने राजकारणात यायला हवे. राजकारणात आम्हालाही एकाच वेळी अनेक विरोधकांशी मुकाबला...
EaseMyTrip.com या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने भारतातील आघाडीची व एकमेव ऑल-इलेक्ट्रिक राइड-हेलिंग सर्विस व ईव्ही चार्जिंग सुपरहब ऑपरेटर ब्लू स्मार्टसोबत त्यांच्या कॅब...