न्यूज अँड व्ह्यूज

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार यांच्या विमानअपघातातील मृत्यूनंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी वारंवार काही आरोप केले आहेत. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच विस्तृत निवेदन करताना गुरुवारी विधानसभेत या घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच, थेट शब्दांत न सुनावता त्यांनी आमदार रोहित पवार यांना राजकारण करू नका, हे सांगून गेल्या सात-आठ वर्षांत आपल्यापेक्षा...

लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आणि...

उद्या लक्ष्मीपूजन.. आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येचा हा दिवस दीपावलीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; परंतु दीपावलीतील ही अमावस्या...

बारा झाली लुगडी...

खरे तर काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या मुलाखतीवर आधारीत एक टिपण लिहिले होते. या विषयावर आता लिहायचे नाही असे मनाशी ठरवले...

सशस्त्र दलातील महिलांना...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलातील महिला सैनिक, खलाशी आणि वायुदलात कार्यरत महिला योद्ध्यांसाठी मातृत्व, बाल संगोपन आणि बालक दत्तक रजेचे नियम, त्यांच्या...

भारतीय हवाई दलातल्या...

उत्तरलाई येथील हवाई तळावर 30 ऑक्टोबर 23 रोजी आयोजित एका समारंभाद्वारे भारतीय हवाई दलात नवीन विमानांचा औपचारिक समावेश करण्यात आला. या समारंभात मिग-21 आणि...

दर्जेदार लिंबूवर्गीय रोपे...

संत्रा हे विदर्भातील शेकऱ्यांसाठी एक महत्वाचे पीक असून संत्र्यावर नागपूर सोबतच देशात विविध संशोधन संस्था नवनवीन संशोधन करीत आहे. देशातील संत्रा, मोसंबी आणि लिंबू...

गोव्यातल्या राष्ट्रीय क्रीडा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यात आज, 26 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले...

उद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत...

सांगा उद्धवजी की, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाविरोधात न्यायालयात लढलात की नाहीत? तुमचे तुमच्या वहिनीसोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून...

देशातल्या पहिल्या सर्वात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे दिल्ली-गाझियाबाद-मीरत आरआरटीएस मार्गिकेच्या प्राधान्यक्रम टप्प्याचे उद्घाटन केले. त्यांनी याच कार्यक्रमात भारतातील प्रादेशिक वेगवान स्थानांतरण यंत्रणेचा (आरआरटीएस)...

देवीमाहात्म्य!

शाक्त संप्रदाय: भारतामध्ये विविध संप्रदाय कार्यरत आहेत. या संप्रदायांनुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, सौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्त्वही...
Skip to content