न्यूज अँड व्ह्यूज

यंदाचे मुहूर्त ट्रेडिंग: तारीख, वेळ, बाजार ट्रेंड आणि गुंतवणूक शिफारशी!

भारतीय शेअर बाजारांमध्ये मुहूर्त ट्रेडिंग ही एक अनोखी परंपरा आहे. यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर एक्सचेंजेस एका तासाच्या सत्रासाठी उघडतात. या वर्षी, हे विशेष सत्र मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:45 ते 2:45 या वेळेत आयोजित केले आहे. हिंदू संवत वर्ष 2082च्या सुरुवातीला चिन्हांकित करणारे, हे सत्र शतकानुशतके जुन्या शुभ श्रद्धा आणि आजच्या उत्साही बाजार भावनेचे एकत्रीकरण मानले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या, मुहूर्त ट्रेडिंग भारतातील परंपरेला आधुनिक गुंतवणूक आशावादाशी जोडते. अनेक गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स या एक तासाच्या शुभ काळात काही व्यवहार जरूर करतात. त्यामुळे हिंदू नवीन आर्थिक वर्ष संवत 2082ची शुभ सुरुवात करण्यासाठी...

रश्मी बर्वे यांचा...

काँग्रेसमध्ये महिलांना नेहमीच दुययम दर्जाची वागणूक मिळत असून रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा जाणूनबुजून गेम केला गेला असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या...

राज्यपालांच्या माजी प्रधान...

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे माजी प्रधान सचिव संतोष कुमार यांनी त्यांची बदली झाल्यानंतरही तीन महिने मुंबईतल्या राजभवन परिसरातील राजभवनातील जलदर्शन बंगल्यात राहत होते. त्यामुळे राजभवनाने त्यांना...

तमाशाने कूस बदलली...

लोकपरंपरेत अनेक स्थित्यंतरे आली आणि गेली. अनेक मर्यादा ओलांडून त्यांनी आपली कूस बदलली. कारण ह्या वैश्विक कला आहेत. कालानुरूप असे बदल होत राहतील,अशा स्पष्ट शब्दांत लोककला...

पॅरिस ऑलिंपिकमधल्या भारतीय...

येस बँकेने इंडियन ऑलिंपिक असोसिएशनबरोबर (आयओए) भागिदारी केली आहे. या भागिदारीमुळे येस बँक पॅरिस ऑलिंपिक्स २०२४मध्ये भारतीय टीमची अधिकृत बँकिंग भागीदार असेल. यानिमित्ताने येस...

ऑस्ट्रेलियातले ब्रिस्बेन आणि...

ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व  संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे...

निवडणुकीतल्या काळ्या पैशावरच्या...

निवडणूक काळात, काळ्या पैशांचा गैरवापर थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाला सहाय्य करण्यासाठी दिल्लीच्या प्राप्तिकर संचालनालयाने (तपास) खोली क्र. 17, तळमजला, सी-ब्लॉक, नागरी केंद्र, नवी दिल्ली-110002 टोल फ्री नंबरः 18001123300 येथे विशेष...

रॉनी पी. यांच्या...

ऍडमिरल आर. एल‌. परेरा - पीव्हीएसएम एव्हीएसएम यांची सध्या जन्मशताब्दी (जन्म1923 - मृत्यू1993) साजरी होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदल आणि दार्जीलिंगमधील...

संविधान बदलण्याची धमक...

मोदी-राहुल, भाजपा-काँग्रेस यांच्यातील ही लढाई नाही तर देशाच्या स्वभावातील दोन आत्म्यांमधील ही लढाई आहे. एक आत्मा म्हणतो हिंदुस्थान मध्यातून चालवावा, वरून आदेश देऊन चालवावा आणि दुसरा...

सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा...

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, काल 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका व्यक्त करणारी आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याचे...
Skip to content