न्यूज अँड व्ह्यूज

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख केला आणि त्याबरोबरच पेंग्विनचा उल्लेख करत त्यांना कोपरखळीही मारली. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सहा मार्गांवर वॉटर मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत केली. ती करताना ते म्हणाले, आदित्य ठाकरेजी आणि वरुण सरदेसाईजी, तुम्हाला नरिमन पॉईंटला थेट जलमार्गाने मेट्रोद्वारे वेगाने येता येईल, अशी व्यवस्था आमचे सरकार करणार आहे. त्यावर...

अजित पवारबरोबर राहिलात...

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी पुण्याच्या चिंचवडमध्ये पानाची...

सुशांत सिंगच्या अहवालाने...

सुमारे पाच वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली होती. यशस्वी अभिनेता तसेच उभरता हुआ कलाकार काळाच्या पडद्याआड...

माहिती न घेता...

पूर्ण माहिती न घेता विधानसभेत बोलले की तोंडघशी पडायला होते, याचे प्रत्यंतर कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना आज, गुरुवारी...

अजितदादांचा रुक्ष ते...

अजितदादा पवार बदलताहेत. अप्रिय सत्य तोंडावर संगणारे, ही प्रतिमा कायम ठेवत अजितदादा आता विनोदबुद्धी जोपासू लागले आहेत. भाषणात शेरोशायरी, कविता उद्धृत करू लागले आहेत...

भारत पुन्हा “चॅम्पियन”!

मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसीच्या "चॅम्पियन्स चषक" क्रिकेट स्पर्धेत तब्बल १२ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर रोहित शर्माच्या भारतीय क्रिकेट संघाने जेतेपदावर विजयाची पुन्हा एकदा...

अजितदादांनी पुन्हा एकदा...

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार त्यांच्या फटकळ आणि मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्याची झलक त्यांनी सुमारे सत्तर मिनिटांच्या...

आई-बाबा आणि मुलांमधला...

समाज एकसारखा राहत नाही. त्यात बदल होत असतो आणि हा बदल अनेकदा त्यावेळी पालक असलेल्या लोकांच्या लक्षात येतो तेव्हा ते सर्वात अगोदर कुणाची काळजी...

श्वासाचा संबंध बुबुळांशीही…

श्वासाचा संबंध शरीरातील कोणत्या गोष्टीशी असतो असा प्रश्न असेल तर उत्तरे प्रत्येकाच्या आकलनानुसार असतील. कुणी म्हणेल शरीरासाठी प्राणवायू आवश्यक. तो श्वासातून मिळतो. कुणी म्हणेल...

‘गायतोंडे’ने एक सामान्य...

सतीश नाईक 'लोकप्रभा'त पत्रकारिता करत असल्यापासून मी त्याला ओळखत आहे. कारण 'लोकप्रभा' हे लोकसत्तेचं भावंडं होतं. एखादी गोष्ट डोक्यात घेतली की सतीश अगदी झोकून...
Skip to content