माय व्हॉईस

अमित ठाकरेंची नौटंकी आणि ‘सामान्यज्ञाना’चे प्रदर्शन!

रामदास फुटाणेंची एक व्यंग कविता चांगलीच बोलकी आहे. त्याचा संदर्भ आहे तो प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचाराचे सारे नियम धुडकावणारे, नव्हे थेट धाब्यावर बसवण्याची हडेलहप्पी करणारे अमित राज ठाकरे यांच्याशी... भिंत म्हणाली: “तरुणांचे आंदोलन, कळता कळेना कोण कुणाजवळ ठेवावे मलाही कळेना” शेजारची भिंत वदली: “दोन इकडे पाठव, पाच वर्षे स्थिर राहतील, सगळेच एकमेकांकडे प्रोटोकॉल समजून पाहतील!” (रामदास फुटाणे) मध्यंतरी पुण्यामध्ये अमित ठाकरे धडकले होते. त्यांचे पिताजी राज ठाकरेंचे मोठे आलीशान निवासस्थान पुण्य नगरीत (पुण्यात) आहे. त्यांना इथली हवा पाणी मानवते. ते अधुनमधून पुण्यात मुक्काम करतच असतात. वडिलांसोबत अमितभय्यांचाही पुणे दौरा होतच असणार. राहुल गांधीही अलीकडे पुण्यात आले होते. त्यांनी 'छात्रों की गुंज'...

पिंपरी महापालिकेत सत्ताधाऱ्यांची...

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गैरकारभाराने सीमा गाठली आहे. अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी संगनमताने लुटमार सुरू केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपला सळो की पळो करून सोडले...

मध्यमवर्गीय संजय राऊत…!

मध्यमवर्गीय म्हणजे काय? खूप श्रीमंत नसलेला, कमी आकांक्षा असलेला, स्वत:च्या परिघात आनंद निर्माण करणारा, निष्ठा बाळगणारा, प्रतिष्ठा जपणारा आणि बर्‍याच अंशी मूल्यांना मानणारा मराठी...

Give a fresh...

2020 was a roller-coaster ride for a lot of people. But businesses this year was unlike any they had experienced before. With the demand...

मोकळ्या मनाने स्वागत...

सरत्या २०२० वर्षाच्या अखेरीच्या चार दिवसात, ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात, एक फलक झळकला होता. त्यावर वेळ कमी करत जणारे एक घडाळ्य चमकत होते. नव्या...
Skip to content