आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...
महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक होमगार्ड या पदावरील अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक भलेमोठे पत्र लिहिले आहे. या आठ पानी 'परमबीर' चक्रामुळे...
मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अक्षम्य चुका केल्यानेच अनेकांच्या बदल्या कराव्या लागल्या असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच एका जाहीर कार्यक्रमात केले...
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून घडत आहे, ते निश्चितच या राज्याला भूषणावह नाही. महाराष्ट्राला विचारांचे अधिष्ठान आहे. येथील महापुरुषांनी त्याची बीजे शेकडो वर्षांपूर्वी येथील मातीत...
गेल्या महिन्याचा शेवटचा आठवडा आणि या महिन्याचे आजपर्यंतचे तब्बल 15 दिवस मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीन कांड्या, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मृत...
अभिमन्यू उद्धव कोंडीत सापडले आहेत. उद्धव ठाकरे व शरद पवार, या दोघांनाही राजकारणातली सायकल चालवता येते. पण, शरद पवार नावाचा सायकलपटू, तेही पुण्यातल्या रस्त्यांवरून...
".. आजही रस्तोरस्ती, वस्तोवस्ती, जागोजागी तसेच मुडदे पडताहेत. सावल्या हलताहेत. येताहेत ओळखीचे आवाज. सगळ्यांनाच बहुतेक मरणारे कोण आणि मारणारे कोण हे कळलंय मनोमन.. पण, त्यांना...
देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. (या वर्षी ११ मार्च २०२१ या...
"what do you mean gangster?? Its business" हे वाक्य जेव्हा प्रथम वाचले तेव्हा त्याकडे दुर्लक्षच केले होते. परंतु गेल्या आठवड्यात राज्य पोलीस खात्याशी संबंधित...