माय व्हॉईस

आळसः आपल्या क्षमतांचा बळी देण्यासाठी, आपणच निवडलेले एक माध्यम!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...

केंद्रीय सहकार खात्याने...

केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला त्यात तीन गोष्टींची चर्चा अधिक झाली. पहिली बाब नारायण राणेंचा समावेश. दुसरी, प्रकाश जावडेकरांसह बारा मंत्र्यांची हकालपट्टी आणि तिसरी...

फिल्मसिटीतल्या संघटनांत गुरफटली...

"दररोज स्वतःला धीर देत जगणे; कठीण होत आहे किती आवरावे आपणच आपणाला; कठीण होत आहे भोकांड पसरणाऱ्या मनास थोपटीत झोपवून घेतो भुसा भरलेले भोत दिसूनही; थांबणे कठीण...

शरद पवार साहेबांच्या...

आयुष्यात अमुक एखाद्याकडून असे काही घडेल अपेक्षितच नसते. म्हणजे, जयंत पाटील खिशात हात घालतील. दिलखुलास मनमोकळे मनातले एखाद्याशी बोलतील. मनापासून हसून दाद देतील वगैरे.....

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ची...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने आपले आजवरचे रेकॉर्ड कायम ठेवले आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून आजवर विधिमंडळाचे एकही अधिवेशन ठरलेल्या पारंपरिक कालावधीइतकेही घेता आलेले नाही. देशातील...

महापौर साहेब, उंटावरून...

महापौर नरेश म्हस्के महोदय, प्रथम आपले अभिनंदन करतो कारण कधी नव्हे तो आपला पारा चढला! गेल्या सुमारे दिड वर्षात तुम्हाला रागावलेले पाहिले नव्हते. किंबहुना,...

पवारांना विचारून केली...

भर्तृहरी आपल्या नीतीशतकात लिहितो की काही सज्जन सत्पुरुष असतात, ते आपला स्वार्थ सोडून केवळ दुसऱ्याच्या हितासाठी धडपड करीत असतात. दुसऱ्या प्रकारात सामान्य लोक असतात,...

कोरोनाच्या धोक्याची तिसरी...

कोरोनाचे संकट कोसळले, त्याला आता दीड वर्ष होत आले आहे. या कळात उठताबसता आपल्याला हाच विषाणू आठवतो, दिसतो. कोरोना हा जणु आपल्या जीवनाचा अविभाज्य...

सरनाईक प्रतापी.. पण,...

आमदार प्रताप सरनाईक यांनी ९ जून रोजी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले. वास्तविक ते पत्र त्यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धवजी यांना द्यावे असे अनेकांना...

सरनाईक प्रतापी पण,...

मी दिसायला त्यांच्यापेक्षा सुंदर.. अभिनयात सरस.. माझी शरीरयष्टी सुडौल.. माझा पार्श्वभाग सेक्सी.. माझा आवाज गोड.. माझी अदा मोहक.. माझा प्रत्येक अवयव जोरदार व जागेवर.....
Skip to content