“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...
प्रत्येक कालखंडात एखादे वाक्य, एखादी चमकदार शब्दरचना जनमन मोहवते. लोक त्याच स्लोगनभोवती विचार करतात. त्यातून त्या वाक्यार्थाचे वलयही वाढते. “इंदिरा इज इंडिया”, असे तत्कालीन...
यापूर्वीही नीट परीक्षेचे पेपर फुटले, मागील चुकीतून तुम्ही कोणताही धडा घेतला नाही, हे अतिशय दु:खद आहे, अशा परखड शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने देश पातळीवर परीक्षा...
सरकार जोपर्यंत राजकारणी आणि शिक्षण माफिया यांच्यातले साटेलोटे तोडण्याचे धाडस दाखवत नाही, तोपर्यंत नीट-युजी (NEET-UG)चा गोंधळ संपणार नाही. हे दोघे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन...
बुधवारच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात 'आग्रीपाडा येथील ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त', अशी बातमी वाचली व मन एकदम भूतकाळात गेले. लगेचच मनाशी ठरवले, आज आग्रीपाड्यात जायचेच आणि...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर जाणाऱ्या 16 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. 18 जूनला ही निवडणूक होत असून या निवडणुकांचा निकाल 22 जूनला लागेल....
देशातील सर्वोच्च लोकप्रिय नेते नरेंद्र मोदींनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे होती घेतली. २०१९ व २०२४ अशी पंतप्रधानपदाची त्यांनी हॅट्ट्रीक संपादन केली....
दहा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील जनतेने काटकसर करावी, असे आवाहन केले. तेल आणि सोने आयातीमुळे देशाच्या परकीय चलनावर...
पेरियार यांच्या पक्षापासून फारकत घेऊन १९४९मध्ये अण्णादुराई यांनी स्थापन केलेल्या द्रमुकची सूत्रे नंतर करुणानिधी यांच्याकडे गेली. १९७२मध्ये अभिनेते एम. जी. रामचंद्रन यांनी द्रमुकमधून बाहेर...
"मालकांचा देव।
मालकांना पावे..
आम्ही फक्त व्हावे।
अन्नभक्त..
पोटाच्या हातात।
आत्म्याचा पतंग..
स्वप्नांचे हे रंग।
शेपटाला.."
या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी...