माय व्हॉईस

आळसः आपल्या क्षमतांचा बळी देण्यासाठी, आपणच निवडलेले एक माध्यम!

आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात, जेव्हा मनात एखादी मोठी कल्पना येते, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. पण, ती कृतीत आणण्याआधीच 'आळस' नावाचा एक अदृश्य अडथळा आपल्यासमोर उभा राहतो. "आज नको, उद्या करू," किंवा "आता खूप कंटाळा आलाय," ही वाक्ये आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. आपण विचार तर खूप करतो, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी आपण थबकतो. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की, या आळसामध्येच आपले आयुष्य वेगाने निघून जात असते. आळस हा माणसाला सुरुवातीला खूप सुखद वाटतो. कामाचा ताण टाळणे, आरामात बसून राहणे हे काही काळासाठी सुखावह...

देवेन्द्रास्त्रातून निघालेल्या व्हिडियो...

विधानसभेमध्ये तुलनेने इव्हेन्टफूल नसलेला मंगळवारचा दिवस संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी केलेल्या व्हिडियो फितींच्या बॉम्बस्फोटांमुळे सरकार पक्षाला हादरवून...

महाविकास आघाडीच्या आमदारांकडूनच...

एकीकडे राज्य सरकारने राज्यातल्या सर्व प्रकारच्या निवडणुकांच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या संमतीनेच निवडणूक कार्यक्रम निश्चित करावा आणि मगच जाहीर करावा, अशा आशयाचं...

घाट तर घातला...

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकलपीय अधिवेशन नुकतेच मुंबईत सुरू झाले. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपले अभिभाषण अर्धवट सोडून सभागृहातून निघून गेले. कोणत्याही सभागृहातून,...

संजय पांडेंना मोकळीक...

"त्याच त्याच कविता ऐकून जीव आलाय कानात अन् उद्या एखादी नवीन कविता ऐकायला कवींना नेऊन हाणावे लागेल रानात" (देवा झिंजाड) केवळ कवितेच्या प्रांतातच असे आहे, असे कवीला सुचवायचे...

अधिवेशनात तलवारी हे...

महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळाचं हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. वास्तविक,...

मुंबई तर मुंबई,...

प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की मला मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान करण्याची मुळीच इच्छा नाही. माननीय न्यायमूर्तींनी खटल्याच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केलेल्या एका निरीक्षणाबाबत मात्र नक्कीच...

कालातीत स्वर… म्हणजेच...

साधारण 1964ची गोष्ट. नंतर प्रचंड गाजलेल्या `गाईड` या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू होती. त्याबरोबरच गाण्यांची तयारीही. गीतकार शैलेंद्र, संगीतकार एस. डी. बर्मन. नेहमीप्रमाणे किशोरकुमार, महम्मद रफी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर बर्मनदांच्या दिमतीला होतेच. यावेळी...

चला काकू चला.....

"प्रचारावाचोन हालो नये, प्रचारावाचोन चालो नये, प्रचारावाचोन बोलो नये,  इहलोकी कदापि" या पाडगावकर यांच्या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेले 'वाईन रामायण'.. मोठ्या सुपर मार्केट्समध्ये वाईन...

बरे झाले! उद्धव...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अवघड शस्त्रक्रियेनंतर सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी प्रथमच खुर्चीत बसून अदमासे अर्धातास खणखणीत भाषण केले. खुर्चीत बसून भाषण केले...
Skip to content