ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.
सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...
नवी मुंबईच्या जुई नगर येथील गामा टॉवर्सचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने अनेक कामगारांचा पगार थकवून, पगाराचे पैसे मागायला गेलेल्या सुमारे 10 कामगारांना अक्षरशः बदडून पळवून...
महायुतीमध्ये सहभागी असलेल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांच्या प्रत्येकाला त्यांची जागा नेमकी कुठे आहे आणि त्यांना काय करायचे आहे,...
सन 2021मध्ये प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या आलिशान बंगल्याबाहेर जिलेटिन कांड्या ठेवल्याप्रकरणी व त्यातील एका आरोपीच्या मृत्यूसंदर्भात अटकेत असलेल्या चकमकफेम पोलीस अधिकारी...
भारतीय नौदलासाठी सुमारे 19,000 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाच्या युद्धनौकांच्या ताफ्यासाठी सहाय्यक जहाज म्हणजेच पाच ‘फ्लीट सपोर्ट’ जहाजे (एफएसएस) अधिग्रहीत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 25 ऑगस्ट...
आम्ही भविष्यासाठी अनेक मोठी आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत. सूर्याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी इस्रो लवकरच 'आदित्य एल-1' मोहीम सुरू करणार आहे. यानंतर शुक्र हे देखील इस्रोच्या...
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित 15व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी दिलेल्या आमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 24...
"घाव लागल्याचे दुःख आता नाही|
रक्ताचाच रंग बदलला|
आता बेडीचाही संपला गा जाच|
पांगळ्याचे पाय कोण बांधी|"
विंदा करंदीकर यांच्या या सडेतोड ओळी आठवण्याचे कारण म्हणजे मुंबईत बोरिवलीजवळील...
तुम्हाला नक्कीच आठवत असेल की सुमारे पाच-दहा वर्षांपूर्वी प्रत्येक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये शनिवार, रविवारी गीतांजली जेम्सच्या भल्या मोठ्या जाहिराती गुळगुळीत पानांवर, सुंदर ललानांसह आपल्यावर भुरळ...