माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

‘सत्यशोधक’ला राज्यात जाएसटीमधून...

सत्यशोधक, या मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या...

भारतात खेळण्यांच्या आयातीत...

भारतीय खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून आयातीत 52% घट तर निर्यातीत 239%ने वाढ झाली आहे....

तेव्हा कासारवडवली पोलीस...

 "The war on drugs is identical to the prohibition of alcohols. All you are doing is making criminals rich and free to fly" गेल्या...

यावेळी डिसेंबरपर्यंत दाखल...

दिनांक 31.12.2022पर्यंत दाखल 7.51 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांच्या तुलनेत मूल्यांकन वर्ष 2023-2024मध्ये 31.12.2023पर्यंत 8.18 कोटी विवरणपत्र दाखल झाल्याने प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करून...

ठाणे शहरातच नाही...

मुबई आणि ठाणे शहरातील खड्यांबाबत नेहमीच बोलले जाते, लिहिले जाते. परंतु शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे रस्ते अतिशय भयानक अवस्थेत असतात असे अनेक वाचकांनी कळवले...

भरदुपारी.. ठाण्यात ३...

काल दुपारची सव्वा वाजण्याची वेळ.. अचानक सर्व वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयाजिक असलेल्या 'आनंद पॅलेस' या इमारतीच्या रस्त्याने वळवण्यात आली. खरे तर या मार्गांवरून लहान गाड्या...

अटलजी.. खऱ्या अर्थाने...

शिवतीर्थ! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवाजीपार्क मैदानाचे 'शिवतीर्थ' हे नामकरण केले. 30 ऑक्टोबर 1966च्या शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याचा शुभारंभ बाळासाहेबांनी याच शिवतीर्थावर केला...

सातव्या आर्थिक जनगणनेपासून...

सातव्या आर्थिक जनगणनेसाठी प्रत्यक्ष जमिनीवरील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सातव्या, आर्थिक सर्वेक्षणाच्या संदर्भात, 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक निकषांना मान्यता दिलेली नाही तर दहा...

मोरबी पूल दुर्घटनेतील...

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री नेहमीच सांगत असतात की भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराची मुळीच गय करणार नाही. चांगलेच आहे. पण शेजारच्या व खुद्द...
Skip to content