माय व्हॉईस

सोनियाजींच्या आत्मचरित्राने काँग्रेसमध्ये होणार तीन सत्ताकेंद्रे!

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. इंग्रजी पुस्तकांना मोठा ग्राहक आहे. वाचकदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. हा प्रकाशनव्यवहार अगाध आहे. चेतन भगतसारखा भारतीय लेखक जगातील प्रमुख लेखकांमध्ये गणला जातो. मोठी प्रसिद्धी मिळाली की पुस्तक विकले जाते. अगदी नारायण राणे, शिवकुमार यांची चरित्रे इंग्रजी भाषेत प्रकाशित झाली आहेत. चरित्र आणि आत्मचरित्र यात फरक आहे. चरित्र अन्य व्यक्ती लिहू शकते. सोनिया गांधी यांच्यासंदर्भात दोन पुस्तके माझ्या माहितीत आहेत. एक चरित्र आहे आणि एक काल्पनिक आहे. अनेक लेखकांनी सोनिया गांधी यांच्यासंदर्भात लिहिण्यासाठी विनंती केली होती. पण आता आत्मचरित्र येत...

साधी लिफ्ट बंद...

कोणत्याही गोष्टीतील अनिश्चितता आपल्याला त्रासदायक वाटते. अनिश्चितता हीच भीतीकारक ठरते. लिफ्ट अडकते दोन मजल्यांच्या मध्ये तेव्हा आपण दोन-पाच मिनिटांतही कासावीस होतो. कारण अनिश्चिततेतून जन्मणारी...

मराठवाड्यात अजूनही बरेच...

बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येप्रकरणीचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले. वाल्मिक कराडसह इतर काही आरोपींचा यात समावेश आहे. एकीकडे हे आरोपपत्र दाखल झाले...

देवाभाऊंच्या काळात पूर्वीप्रमाणेच...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिक्सर अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे पीएस किंवा ओएसडी होऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा दिला आहे. मुळात मुख्यमंत्र्यांच्या लेखी फिक्सरची व्याख्या काय?...

पोलीस महासंचालक मॅडम.....

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक मॅडम, गुंड टोळ्यांची इन्स्टावरील 'रिल्स' बंद करण्यासाठी पोलीस पुढाकार कधी घेणार? की अजून कायदाच नाही? खरंतर पोलीस महासंचालक मॅडम रश्मी शुक्ला...

नराधम कोण? बलात्कार...

गुन्हेगार ठरण्याआधीच नराधम ठरवणारे तुम्ही कोण? गेल्या तीन दिवसांपासून पुण्याच्या स्वारगेट बसडेपोत उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसमध्ये झालेल्या कथित बलात्काराचे प्रकरण मराठी वृत्तवाहिन्यांवर...

पंगा घेणं नीलमताईंसाठी...

पूर्वी मातोश्रीवर दोन मर्सिडीज गाड्या पोहोचल्या की एक पद मिळत होते, हे मी पाहिलेले आहे, माझा स्वतःचा अनुभव नाही, अशा अर्थाचे उद्गार विधान परिषदेच्या...

शेअर बाजारातली घसरण...

भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड दबावाखाली आहे. सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा सामना करणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स...

अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच...

अडचणींचे डोंगर संपल्यानंतरच लागते आस्थेची बुडी!, असे म्हणतात ते उगाच नाही. प्रयागराज क्षेत्राच्या नैनी तटावरील अरैल घाटावर पहाटे साडेपाच-सहा वाजता आम्ही चाललो होतो, तेव्हाही...

कोकणात आवाज कुणाचा?

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अक्षरशः फोडली आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडला. आता या घटनेला तीन वर्षे लोटली तरी अजूनही फोडाफोडीचे...
Skip to content