मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

मुंबईत उद्या फुकट...

कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील...

माहिम समुद्र किनारा...

मुंबईच्या विशेषतः माहिमच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील असा माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्‍याचे...

विधानमंडळाचे निवृत्त सचिव...

विधानमंडळाचे निवृत्त सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये यांचे आज दुपारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते.  भास्कर शेट्ये यांचे...

शहीद साळसकर उद्यान...

गोरेगाव (पूर्व)मध्ये मुलुंड जोड मार्गावर असलेले शहीद विजय साळसकर उद्यान गोरेगाव परिसरातील आबालवृद्धांसाठी विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. कोविड-१९ संसर्ग प्रतिबंधक निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन...

मुंबईचे फेब्रुवारीतले फुले,...

मुंबई महापालिकेच्या वतीने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात प्रतिवर्षी फेब्रुवारी महिन्यात फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येते. त्यामध्ये देशभरातून प्रतिनिधी सहभागी होतात. तथापि, कोविड-१९च्या...

मुंबईतली भोईवाडा विद्युत...

मुंबई महापालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागातील परळ भोईवाडा परिसरात असणाऱ्या भोईवाडा स्मशानभूमीतील दोन्ही 'विद्युत दाहिनी'चे ‘नैसर्गिक वायू दाहिनी’ (PNG) मध्ये रुपांतरीत करण्यासह संरचनात्मक दुरुस्तीची कामे...

उद्यापासून शुक्रवार सकाळपर्यंत...

मुंबई महापालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामकाजासाठी गुरुवार २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शुक्रवार,...

मुंबईत सापडल्या तब्बल...

मुंबई महापालिकेकडून यंदा जानेवारीपासून आतापर्यंतच्या साधारणपणे साडेसात महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान तब्बल ३९ हजार ४८१ ठिकाणी 'एडिस एजिप्ती' (Aedes aegypti) या डेंग्यू प्रसारास...

न्या. विद्यासागर कानडे...

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची आज शपथ घेतली. राजभवन येथे गुरूवारी (दि.१९) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल...
Skip to content