मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

रा. स्व. संघाचे...

मुंबईच्या चेंबूर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी मंडळ अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा, माजी आमदार...

ऑटो रिक्षा, टॅक्सी...

मुंबईतल्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये 15 जानेवारी, 2023पर्यंत बदल (रिकॅलिब्रेट) करुन घ्यावा, असे आवाहन मुंबईचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. मुंबई...

नववर्षाच्या स्वागतासाठी श्री...

येत्या एक जानेवारीला नववर्ष साजरे करण्यासाठी भक्तांच्या सोयीसाठी मुंबईतल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मंदिराच्या श्री दर्शन तसेच इतर कार्यक्रमांची विशेष आखणी केली...

किशोरीताईंनी एसआरएमधले ढापलेले...

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळीत एसआरएतील लाभधारकांकडून हडपलेले दोन फ्लॅट त्यांच्याकडून काढून घेण्यात अखेर भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांना यश...

स्वा. सावरकर स्मारकाच्या...

मुंबईत झालेल्या विविध तिरंदाजी स्पर्धेतील चॅम्पियनशीप सामन्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (सावरकर धनुर्विद्या अकादमी) तिरंदाजांनी सर्व स्तरावर यश मिळवून आपले अधिक्य प्रस्थापित केले आहे. मुंबई...

आता राज्यातल्या आंतरधर्मीय...

आता पळून, पळवून वा संमतीने होणाऱ्या आंतरधर्मीय विवाहांवर राज्य सरकारची म्हणजेच शिंदे-फडणवीस सरकारची नजर असणार आहे. नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत विवाह, धार्मिक स्थळी करण्यात आलेले विवाह, पळून...

कोस्टल रोडवरील पुलाच्या...

विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२०...

रश्मी ठाकरेंचे १९...

रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातल्या ज्या १९ बंगल्यांचा प्रॉपर्टी टॅक्स उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी डिसेंबर २०२०पर्यंत भरला, ते साडेनऊ कोटी रुपयांचे बंगले...

मुंबईतल्या पासपोर्ट कार्यालयांचे...

नागरिकांना पारपत्राबाबतच्या (पासपोर्ट) कामांसाठी लवकरात लवकर भेटीची वेळ (अपॉइंटमेंट) उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हाती घेतलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून, मुंबईच्या सर्व प्रादेशिक पारपत्र...
Skip to content