मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
रिपब्लिकन पक्षाच्या महामेळाव्यास राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सामील होऊन रिपब्लिकन पक्षाचे मुंबईतील शक्तिप्रदर्शन घडवा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले...
राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी...
बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई शहरात 8 एप्रिल 2023पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार पाच किंवा...
शैक्षणिक हक्क कायद्यानुसार अर्थात ‘आरटीई’नुसार दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना संबंधित निकषांनुसार विविध शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदादेखील सदर कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने...
मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवासुविधा देणारी आपली मुंबई महापालिका मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळ्याची ठिकाणेही उपलब्ध करुन देत असते. या विरंगुळ्याच्या ठिकाणांपैकी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण...
बृहन्मुंबई महानगरातील, महानगरपालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने नागरिकांसाठी तब्बल १५ ते १७ तास खुली ठेवण्याची निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. आता दर सोमवार...
मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक...
मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या...
संदीप धुल आणि शुभम शिंदेच्या मगरमिठीनंतरही (सुपर टॅकल) भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वेचा थरारक संघर्ष २६-२५ असा रोखत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर...