मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

मुंबईतल्या विविध भागात...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन, हे मुंबईच्या विविध परिसरांमध्ये हिरवळ वाढवण्याच्या एकत्रित प्रयत्नांचा एक भाग आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS)...

सावित्रीदेवी फुले शासकीय...

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधिक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व...

मुंबईत नुकतीच झाली...

ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय जाहिरात मानांकन परिषदेने 13 जून 2023 रोजी मुंबईत "डार्क पॅटर्न"बाबत संबंधितांबरोबर सल्लामसलत आयोजित केली होती. या सत्राच्या अध्यक्षस्थानी  ग्राहक व्यवहार...

‘महाराजाज ट्रेझर’चे झाले...

एयर इंडियाच्या प्रसिद्ध कला संग्रहातील निवडक कलाकृतींचे दर्शन घडवणाऱ्या ‘महाराजाज ट्रेझर’ या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमत्री मीनाक्षी...

पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांच्या...

पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक...

भौतिकशास्त्रातील लिंगसमतोल साधण्यासाठी...

भौतिकशास्त्र विषयाच्या डॉक्टरेट पातळीवरील विद्यार्थ्यांच्या संख्येत लिंगसमतोल साधण्यासाठी आयोजित केलेल्या  विज्ञान-विदुषी – 2023, या उपक्रमाला काल मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (एचबीसीएसई)...

राज्यपालांनी केले ‘पिकलबॉल’...

फिटनेसच्या दृष्टीने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल खेळाच्या प्रदर्शनी सामन्याचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांनी काल राजभवन येथे केले. पिकलबॉल हा एक इनडोअर किंवा आउटडोअर रॅकेट/पॅडल...

आता मुंबईतील डबेवाल्यांनाही...

मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व...

भाई जगतापांना नारळ!...

लवकरच भाकरी फिरवणार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याआधीच काँग्रेसने मात्र मुंबईत भाकरी फिरवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची...
Skip to content