मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी धारावी पोलीसठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पुढील...
भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबवल्याचे महालेखाकार कार्यालयाने...
शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे...
मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांपैकी एक तुळशी तलाव काल मध्यरांत्रीनंतर म्हणजेच आज पहाटे ओसंडून वाहू लागला. यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहणारा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हा...
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा व या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी यादृष्टीने यंदाचा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत राज्य सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह संपूर्ण पक्ष आपल्यासोबत घेण्यात यशस्वी...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस सरसावली असून ही माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अजित...
मुंबई महानगरातील दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते व गल्ली, जास्त वाहतूककोंडीचे मार्ग अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसादासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे शीघ्र प्रतिसाद वाहनांचा पर्याय...
मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका व शिवसेनेच्या उपविभाग संघटक मंजिरी गुरूनाथ परब यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या २०१२ ते २०१७पर्यंत नगरसेविका...