मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

‘टीम इंडिया’साठी लावली...

टी-ट्वेण्टीचा वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या रोहित शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय क्रिकेट टीमने आज मुंबईत मरीन ड्राइव्हवर खुल्या बसमधून विजयी परेड काढली. या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी,...

एजंटशी संगनमतः पासपोर्ट...

पासपोर्टसाठी अपुरी वा बोगस कागदपत्रे वापरण्यासाठी एजंट वा दलालांबरोबर संगनमत साधल्याच्या प्रकरणी मुंबईतल्या लोअर परळ तसेच मालाडच्या पासपोर्ट ऑफिसमधल्या 14 अधिकाऱ्यांविरूद्ध दाखल केल्यानंतर सीबीआयने...

चवदार तळे होणार...

महाड येथील चवदार तळ्याचे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सुशोभिकरण केले जाईल आणि त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा प्रकल्प उच्चाधिकार समितीपुढे पंधरा दिवसात ठेवला जाईल, असे...

महालक्ष्मी रेसकोर्सवर पुन्हा...

मुंबई महानगराची आंतरराष्ट्रीय ख्याती जपणारे रेसकोर्स नव्याने दिमाखात उभे ठाकणार आहे. पुन्हा या रेसकोर्सवर घोड्यांच्या शर्यतींचा आनंद लुटता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या...

मुंबईतल्या पुलाखाली साकारले...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने नानालाल डी. मेहता पुलाखालच्या मोकळ्या जागेत नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ (Open Library) सुरू करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत नागरिक...

आज संध्याकाळी मरीन...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भारतीय लष्कराच्या मुंबईतल्या मुख्यालयांतर्गत (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात विभाग) १५ आसाम रेजिमेंटच्या पाइप बँड पथकाकडून आज शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईतल्या...

न्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर...

मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा...

यंदा पावसाचा आनंद...

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असणारा मरीन ड्राईव्हच्या राणीचा रत्नहार (क्विन्स नेकलेस) परिसराचा पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धर्मवीर,...

राहुल गांधी आणि...

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे संबंधित वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. त्यामुळे या वृत्तपत्राचा आधार घेत...
Skip to content