कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे.
सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...
मुंबईला हिवतापमुक्त करण्यासाठी जनजागृती करतानाच नागरी सहभाग वाढवण्यासाठीचे विशेष प्रयत्न बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. जागतिक हिवताप दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेमार्फत नायर...
प्रख्यात होमियोपथीतज्ज्ञ, डॉ. बत्राज हेल्थकेअर, या सर्वात मोठ्या होमियोपथी क्लिनिकच्या शृंखलेचे संस्थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी आपल्या 'फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पी विथ...
मुंबईतल्या जी उत्तर विभागातील दादर येथील बाई गुलबाई आरोग्यकेंद्र व दवाखाना अन्य ठिकाणी काही कारणाने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आला होता. आता हा दवाखाना...
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने नियमित लसीकरण बळकटीकरणासाठी तसेच गोवर रूबेला दूरीकरण करण्याचे उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठेवले आहे. यादृष्टीने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील आरोग्य अधिकारी...
निकामी झालेले यकृत.. मूत्रपिंड कार्यरत नसल्याने सुरू असलेले डायलिसिस.. त्यातच हृदयविकार.. यामुळे जगण्याची उमेद गमाविलेल्या ११ वर्षीय मुलाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम)...
होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने केसांच्या समस्यांवरील उत्पादने नुकतीच सादर केली आहेत. यात प्रो+ हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू, प्रो+ कंडिशनर,...
राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व...