हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

नायर रुग्णालयातील रुग्णाला...

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्माईल कौन्सिल, या बिजनेस सेंटर अंतर्गत बायोनिक होप प्रा. लि. या नवउद्यमी संस्थेने तयार केलेले प्रगत कृत्रिम...

मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये असंसर्गजन्य...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह व पक्षाघात नियंत्रण आणि प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत, मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम...

मुंबईच्या कूपर रुग्णालयात...

मुंबईत विलेपार्ले स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात वेदनाशमन बाह्यरुग्ण विभाग (Pain Clinic OPD) काल, २...

मुंबईतल्या कूपर रुग्णालयात...

बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित, विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियांना २६ डिसेंबर २०२२पासून सुरुवात झाली. तेथे...

कोविड-19बाबत अफवांचा महापूर...

कोविड-19 संदर्भात सावधगिरी बाळगणे आणि मास्क वापर यासारखे कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन याबरोबरच माहितीसंसर्ग रोखणे आणि फक्त योग्य व खात्रीशीर माहितीच शेअर करणे हे...

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी...

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारांना केले आहे. हा लसीकरण कार्यक्रम प्राथमिक स्तरावर शाळांमध्ये (इयत्तेवर आधारित...

सध्यातरी महाराष्ट्र कोरोनाच्या...

कोरोनाविषयक कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याची आवश्यकता आजमितीला नाही, असे राज्य सरकारने आज स्पष्ट केले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांच्या...

कोरोना रूग्णांचे नमुने...

अमेरिका, चीन, जपान यासारख्या देशांत कोरोना नव्याने उफाळल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना तेथे आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या विषाणूंचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी...

हवेतून होणारे संक्रमण...

हवेतून होणारे संक्रमण कमी करू शकणारे एक नाविन्यपूर्ण, हरित, नवीन प्रतिजैविक एअर फिल्टर तंत्रज्ञान नुकतेच विकसित करण्यात आले आहे. हे एअर फिल्टर सामान्यत: ग्रीन...
Skip to content