एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १२ महिन्यांच्या कालावधीत १,०१,२००हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली असून १ लाख महिलांच्या सुरुवातीच्या उद्दिष्टाला पार करण्यात आले आहे. या तपासणीदरम्यान ४,९००हून अधिक महिलांमध्ये (४.९ टक्के) वैद्यकीयदृष्ट्या लक्ष देण्याजोग्या गाठी आढळल्या असून त्यांना पुढील वैद्यकीय मूल्यमापनासाठी आणि उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील यशानंतर, आता दुसऱ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४४ आयब्रेस्टएक्झाम डिवाईसेस ठेवण्यात आली आहेत, ज्याद्वारे राज्यातील ४.४ लाख अतिरिक्त महिलांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा आयोजकांचा मानस आहे. आयब्रेस्टएक्झाम हे बॅटरीवर चालणारे, वेदनारहित आणि रेडिएशनमुक्त...
मुंबईत वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात 28-29 ऑक्टोबर 2023 दरम्यान, मेटॅलियन्स 2023 ही ओरल मेडिसिन म्हणजेच मुखाव्दारे घेण्याची औषधे, रेडिओलॉजी म्हणजेच किरणोत्सर्गाचे शास्त्र आणि पर्यावरण तसेच सार्वजनिक आरोग्य...
ऑक्टोबर महिन्यात स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. या निमित्ताने प्रत्येक स्त्रीला आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि नियमितपणे स्तनांची स्व-तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले...
राज्यात घरोघरी सर्वेक्षण करून, कुष्ठरुग्ण तसेच सक्रीय क्षयरोगग्रस्तांसाठी काटेकोरपणे शोधमोहीम राबवावी. शोध अभियानादरम्यान या आजाराबाबतचे नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करावे. नागरिकांना हा आजार बरा होण्याचा विश्वास देऊन तपासणी...
आज जागतिक डिस्लेक्सिया दिन. दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी हा दिन पाळला जातो. डिस्लेक्सिया हा एक शिकण्यात अडचण असलेला सामान्य विकार आहे, हा विकार एखाद्या व्यक्तीच्या योग्यरितीने वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या क्षमतेवर...
भारतात क्षय (टीबी) प्रतिरोधक औषधांचा तुटवडा असल्याचा काही प्रसारमाध्यमांमध्यांच्या माध्यमांतून होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. औषधाला त्वरीत प्रतिसाद देणाऱ्या क्षयरोगावरील उपचारात, 4FDC (आयसोनियाझिड,...
थायरॉईडच्या ग्रंथीच्या आजाराने घशाला येणाऱ्या सुजेमुळे खाण्यापिण्यासाठी त्रास होणार्या एका ३२ वर्षीय महिलेवर 'मायक्रोवेव्ह एब्लेशन' (एम. व्ही. ए.) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून के....
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजारांहून अधिक गोरगरीब, गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख...
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) देशभरात आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) या मोहिमेचा त्वरित अवलंब करण्यासाठी 100 मायक्रोसाइट्स तयार करण्याचा प्रकल्प जाहीर केला होता. ही मायक्रोसाइट्स कार्यरत करणारे मिझोराम हे...