नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद: राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी...
केंद्रीय आयुष आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई यांनी काल, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयसीडी-11, टीएम मॉड्यूल-2 चा शुभारंभ केला. आयुष चिकित्सा...
क्लिनिकल पॅरासिटोलॉजीः थिंकिंग बियॉन्ड मायक्रोस्कोपी या संकल्पनेवर या महाट्रोपॅकॉनचे आयोजन करण्यात आले असून त्यात मलेरिया, फाइलेरिया, अमीबियासिस, हायडॅटिड सिस्टिक आजार, न्यूरोसिस्टिसर्कोसिस, हुकवर्म संक्रमण या...
लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे ‘प्री-डायबेटिस टू डायबेटिस: द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न’ म्हणजेच मधुमेहपूर्व स्थिती ते मधुमेह, या विषयावर दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात...
भारतातील आघाडीचे शाखारहित बँकिंग आणि डिजिटल नेटवर्क पे नियरबाय आणि भारतातील आघाडीच्या आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स यांनी संपूर्ण देशात, विशेषतः...
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) आणि भारतीय औषध प्रणालीसाठीचा राष्ट्रीय आयोग (एनसीआयएसएम) यांनी एकत्र येऊन 'स्मार्ट (SMART) 2.0' म्हणजेच स्कोप फॉर मेनस्ट्रीमिंग आयुर्वेद रिसर्च अमंग...
राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला 'स्मार्ट पीएचसी'चा सातारा पॅटर्न...
कोरोना विषाणूच्या जे एन 1 या सब वेरियंटमुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु सतर्कता पाळणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाने रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ...
मशरूममध्ये (अळंबी) कोविड -19 आणि इतर विषाणूजन्य संसर्गाचा सामना करण्याची क्षमता आहे. सार्स-सीओव्ही-2 संसर्ग आणि त्याच्या संसर्गाशी संबंधित पॅथोफिजियोलॉजी, म्हणजेच फुफ्फुसाचा संसर्ग, जळजळ, साइटोकिन...
कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री...