हेल्थ इज वेल्थ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली! महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या (सीएमआरएफ) योजनेत क्रांतिकारी बदल केला आहे. एप्रिल २०२६पासून ही संपूर्ण योजना पूर्णपणे डिजिटल झाली आहे आणि जुनी ऑफलाइन पद्धत कायमची बंद करण्यात आली आहे. सरकारने नवीन ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे. आता रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कुठेही धावपळ करणार नाहीत. रुग्णालये स्वतःच अर्ज करतील. प्रत्येक...

मुंबईच्या नेहरु विज्ञान...

होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे चॅन्सेलर आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी  मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रामध्ये “व्हॅक्सीन्स इन्जेक्टिंग होप” या आंतरराष्ट्रीय प्रवास प्रदर्शनाचे...

मुंबईत आज शासकीय...

आज प्रजासत्‍ताक दिनानिमित्‍त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर आज, शुक्रवार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी कोविड लसीकरण बंद...

तंबाखूजन्य पदार्थ टाळा,...

मौखिक आजारांचा प्रार्दुभाव वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे कर्करोगाचे रुग्ण दिसत आहेत. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय...

वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनासाठी...

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (CDSCO) आणि इक्वाडोरच्या Agencia Nacional de Regulation, Control Y Vigilancia Sanitria –...

आता नागरिकांना मिळणार...

राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली...

भांडूपचे सावित्रीबाई फुले...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एस' विभागातील भांडूप परिसरात असणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहाच्या दुरूस्तीचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रसूतिगृह दुरूस्तीच्या कालावधीकरिता बंद...

मुलींच्या ह्युमन पॅपिलोमाव्हायरस...

केंद्र सरकार 2024 या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लसीकरण मोहीम सुरू करणार असल्याचे अंदाज काही प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमधून...

दर मिनिटाला तयार...

आयुष्मान भारत प्रधानमंत्री-जनआरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय)ने 12 जानेवारी 2024 रोजी 30 कोटी आयुष्मान कार्डचा टप्पा पार केला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए)द्वारे राबविण्यात येत असलेल्या या प्रमुख योजनेचे...

जागतिक आरोग्य संघटनेने...

केंद्रीय आयुष आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई यांनी काल, इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयसीडी-11, टीएम मॉड्यूल-2 चा शुभारंभ केला. आयुष चिकित्सा...
Skip to content