चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या क्रीडा संकुलातील सुसज्ज भव्य हॉलमध्ये गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ चांगले युवा जिम्नास्ट घडवण्याचा अखंड यज्ञ सुरु आहे. त्यांच्या या तपस्येला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले असून त्यांचे अनेक खेळाडू प्रकाशात आले, ज्यांनी मग संस्थेचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. जिम्नॅस्टिक्सबरोबर मल्लखांब खेळातदेखील त्यांचे खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या ३०पेक्षा जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर १००पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय आणि २००पेक्षा जास्त खेळाडूंनी राज्य स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांच्या...
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करू, असं आश्वासन शिवसेनेने औरंगाबादकरांना वर्षानुवर्षे दिले. पण उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष उलटून गेलं तरी अजूनही ठाकरे...
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक तथाकथित अश्लिल पोस्ट वायरल करण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ताबडतोब अटक करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री...
भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या अत्यंत आक्रमक भूमिकेपुढे राज्य सरकारने आज सकाळीच नमते घेतले आणि जोपर्यंत वाढीव बिलाच्या विषयावरील चर्चा होत नाही तोपर्यंत वीजतोडणी थांबविली...
दरवर्षी 'मराठी राजभाषा दिन' २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. अत्यंत अवीट गोडी असलेल्या तसेच सौंदर्य, माधुर्य आणि विविधता यांनी नटलेल्या आपल्या मराठी मायबोलीचे जतन आणि जोपासना करणे...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३) या द्रष्ट्या, क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे! आजच्या अत्यंत व्यक्तिकेंद्रीत, संकुचित,...
ग्रामीण भागातील उद्योजकांना ‘स्पाईस मनी अधिकारी नेटवर्क’चा भाग बनता यावे, यासाठी त्यांच्याकरीता शून्य-गुंतवणुकीचा एकमेवाद्वितीय असा प्रवेश कार्यक्रम पूर्णपणे विनाशुल्क सुरू करीत असल्याचे, ‘स्पाईस मनी’ या भारतातील आघाडीच्या ग्रामीण फिन्टेक कंपनीने जाहीर केले. मर्यादीत कालावधीसाठी आखण्यात आलेल्या या शून्य-गुंतवणूक...
शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधण्याच्या पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा चौथा भाग, परीक्षा पे चर्चा 2021साठी नोंदणी प्रक्रियेची सुरूवात होत असल्याचे केंद्रीय शिक्षण...
सर्व ऋतूंचा राजा असणार्या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो. वसंत...
लोकप्रिय स्मार्ट ४ प्लस, स्मार्ट ४ एचडी २०२१च्या जोरदार यशानंतर इन्फिनिक्स, हा ट्रान्सशन ग्रुपचा स्मार्टफोन ब्रँड भारतीय स्मार्टफोन बाजाराला पुन्हा एकदा 'स्मार्ट ५' या...