चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या क्रीडा संकुलातील सुसज्ज भव्य हॉलमध्ये गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ चांगले युवा जिम्नास्ट घडवण्याचा अखंड यज्ञ सुरु आहे. त्यांच्या या तपस्येला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले असून त्यांचे अनेक खेळाडू प्रकाशात आले, ज्यांनी मग संस्थेचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. जिम्नॅस्टिक्सबरोबर मल्लखांब खेळातदेखील त्यांचे खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत. त्यांच्या ३०पेक्षा जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले तर १००पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय आणि २००पेक्षा जास्त खेळाडूंनी राज्य स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांच्या...
१९७१च्या बांगला देशच्या लढाईमध्ये ७ मराठा लाईट इन्फन्ट्रीचे मोठे योगदान होते. यामधील जवानांनी पाचागड आणि कांतानगर या बांगला देशमधील भागात हल्ले करून पाकिस्तानी सैन्याला...
भारताच्या रस्त्यांवर सध्या २० कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत. असे असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची बऱ्यापैकी बचत करून देईल अशा यूज्ड म्हणजेच...
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची उद्या ३७वी पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या या दिवंगत नेत्याने पाहिलेले आधुनिक महाराष्ट्राचे स्वप्न त्यांच्याच नजरेतून पुन्हा पुन्हा पाहवे लागेल, असे...
सरकारी रोख्यांमध्ये थेट किरकोळ गुंतवणूक करण्याची सर्वसामान्यांना मुभा देणाऱ्या आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना तसेच रिझर्व बँकेकडून नियमन केल्या...
२०१६पासून सोन्याची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. त्यामुळे वार्षिक परतावा ११ टक्क्यांपर्यंत आला आहे आणि २०२०मध्ये हा परतावा ३० टक्क्यांपर्यंत गेला आहे. काही दशकांपूर्वी...
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक मंत्री यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना चाललेला आहे. दोन्ही नेते जबाबदार पदावर आहेत. त्यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्ड, दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप केले...
विश्वविख्यात क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याकडून उत्कृष्ट क्रिकेटपटू कसे व्हावे याचे मार्गदर्शन किती जणांनी घेतले याची कल्पना नाही. मात्र, भारतातल्या ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून...