एनसर्कल

देशातल्या सोन्याच्या साठ्याने ओलांडला 880 मेट्रिक टनांचा टप्पा!

गेल्या 24 तासातील महत्त्वाच्या जागतिक घटना-घडामोडींवर नजर टाकल्यास भारतातील सोन्याच्या साठ्याने 880 ओलांडल्याची महत्त्वपूर्ण बातमी चटकन नजरेत भरते. जागतिक पातळीवर, एकाचवेळी दोन मोठ्या युद्धांमध्ये नाजूक युद्धविरामाचे प्रयत्न सुरू असतानाच, अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण करत आहे. सध्या संपूर्ण जग नवीन राजकीय समीकरणांच्या दबावाखाली एका बहुकेंद्रित अस्थिरतेच्या काळातून जात आहे. युक्रेनमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला अध्यक्ष झेलेन्स्की यांनी 'एक चांगली तडजोड' म्हटले असले तरी, रशियाच्या भूमिकेबद्दल साशंकता कायम आहे. दुसरीकडे, गाझामधील युद्धविराम हा इस्रायलसाठी मध्य-पूर्वेत नवीन राजनैतिक संबंधांची दारं उघडू शकतो, असे संकेत...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, 28 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 100 व्हॅटच्या 91 एफएम ट्रान्समीटर्सचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनामुळे देशातील...

विद्यार्थ्यांना ऑन जॉब...

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांसोबत १२ उद्योग समूहांनी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ - २४पासून विद्यार्थ्यांना...

आरे, समृद्धी, पोर्ट...

आधी आरेला विरोध केला. मग समृद्धी महामार्गाला. मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू. या विरोधाची सुपारी कुणाकडून, असा सवाल...

१५ मेपर्यंत अर्ज...

महाराष्ट्रातल्या पर्यटन विकासासाठी नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी...

दर्जेदार बियाण्यांसाठी आता...

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज साथी (SATHI) (बियाणांची ओळख, प्रमाणीकरण आणि समग्र यादी) पोर्टल आणि मोबाईल ऍपचा प्रारंभ केला. बियाणांचे...

पाच राष्ट्रीय पंचायत...

ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील पाच ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील...

केंद्रीय सशस्त्र पोलीस...

केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या म्हणजेच सीएपीएफच्या (कॉन्स्टेबल जनरल ड्युटी) परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आणखी १३ प्रांतिक भाषांमध्ये घेण्यासाठी परवानगी दिली...

‘पुलवामा’वरून काँग्रेसचे उद्या...

पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे, हे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प...

नवी मुंबईत आज दुपारपासून...

नवी मुंबईतील खारघर येथे राज्य शासनामार्फत रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त 15 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात नवी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले असून सर्व प्रकारच्या...
Skip to content