गेल्या 24 तासातील महत्त्वाच्या जागतिक घटना-घडामोडींवर नजर टाकल्यास भारतातील सोन्याच्या साठ्याने 880 ओलांडल्याची महत्त्वपूर्ण बातमी चटकन नजरेत भरते. जागतिक पातळीवर, एकाचवेळी दोन मोठ्या युद्धांमध्ये नाजूक युद्धविरामाचे प्रयत्न सुरू असतानाच, अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता तणाव तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण करत आहे.
सध्या संपूर्ण जग नवीन राजकीय समीकरणांच्या दबावाखाली एका बहुकेंद्रित अस्थिरतेच्या काळातून जात आहे. युक्रेनमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला अध्यक्ष झेलेन्स्की यांनी 'एक चांगली तडजोड' म्हटले असले तरी, रशियाच्या भूमिकेबद्दल साशंकता कायम आहे. दुसरीकडे, गाझामधील युद्धविराम हा इस्रायलसाठी मध्य-पूर्वेत नवीन राजनैतिक संबंधांची दारं उघडू शकतो, असे संकेत...
अरबी समुद्रात येऊ घातलेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली....
दक्षिण मुंबई येथील मरीन ड्राईव्ह परिसरात महिला वस्तीगृहात राहणाऱ्या अठरा वर्षीय मुलीचा विवस्रावस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली. त्यामुळे शिक्षणासाठी वसतिगृहात...
क्रिकेट या खेळाची जननी इंग्लंड नसून बेल्जियममधील विणकरांनी सोळाव्या शतकात फ्लांडर्स प्रांतातून तो खेळ इंग्लंडकडे नेला, असा दावा बेल्जियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकीन्स यांनी काल मुंबईत केला.
गिरकीन्स यांनी...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल काल जाहीर झाले. राज्यात एकूण 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात दिव्यांग...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने टीव्हीवरील न्यूज चॅनल्सच्या वार्ताहरांमध्ये...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा पुणे लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचा दावा ठोकल्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांची...
रिपब्लिकन पक्षाचे म्हणजेच आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेशचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या रविवारी, 28 मे रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले असून राज्यव्यापी अधिवेशन यशस्वी...
भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवाने (आयआयटी गोवा) अलीकडेच युवा संगम कार्यक्रमाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणारा हा एक उत्साहपूर्ण सांस्कृतिक विनिमय उपक्रम...
भारतीय नौदलाच्या प्रकल्प-75चा भाग असलेल्या कलवरी वर्गातील 11880 यार्डच्या वाघशीर, या सहाव्या पाणबुडीने गुरूवारी, 18 मे 2023 रोजी पहिली सागरी चाचणी सुरू केली. मुंबईतल्या...