दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत साधारण 5 कोटी रुपये आहे. सिलिकॉन सीलंट गनच्या कव्हर कार्गोसह हा साठा जप्त करण्यात आला आहे.
14 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान ही कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तुतीकोरिन येथे आयातदाराला अटक केली. पुढील तपासानुसार, चेन्नई आणि तुतीकोरिन येथून आणखी तीन व्यक्तींना ( दोन मुंबईतील) अटक करण्यात आली आहे. सर्व चार आरोपींना या तस्करी प्रकरणात...
नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक, 2023 वर राज्यसभेत चर्चा होत असताना एका ऐतिहासिक घडामोडीमध्ये, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी, दिवसभरासाठी राज्यसभेतील 13 महिला सदस्यांचा समावेश असलेल्या उपाध्यक्षांचे पॅनेल...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या भारतातील कला क्षेत्रातील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान केले, ज्यांना त्यांच्या...
लडाखमध्ये राष्ट्रीय महामार्ग 301चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या 230 किलोमीटर लांबीच्या कारगिल-झंस्कार रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरण सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री...
भारत सरकारने दिनांक 14 जून 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्रमांक 4(6)-B(W&M)/2023 अनुसार, सार्वभौम सुवर्ण रोखे 2023-24 (मालिका II) कालपासून खुली झाली असून ती 15 सप्टेंबर...
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने मसूर डाळीच्या अनिवार्य साठ्याबाबत तत्काळ प्रभावाने माहिती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सर्व संबंधितांनी दर शुक्रवारी विभागाद्वारे व्यवस्थापित...
रेल्वे बोर्डाच्या (रेल्वे मंत्रालय) नव्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून जया वर्मा सिन्हा यांनी रेल्वे भवन येथे नुकताच पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती...
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या वर्षी ऑक्टोबरमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (एआय), पहिल्या ग्लोबल इंडिया एआय 2023 परिषदेचे आयोजन करणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील धुरीण,...
खेळणी (अनिवार्य नोंदणीची आवश्यकता) गुणवत्ता नियंत्रण आदेश 2020चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे त्वरीत कार्यवाही करत, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या मुंबई शाखा कार्यालय-I...