एनसर्कल

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य आयफोन-18 (बेस मॉडेल) लाँचसाठी 2027च्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. ॲपल यावेळी प्रथम प्रो मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची चर्चा आहे. किमतींबाबत बोलायचे तर, आयफोन-18 प्रोची भारतातील अपेक्षित किंमत सुमारे ₹ 1,34,900 (256 जीबी) असेल, तर प्रो मॅक्स ₹ 1,54,900पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलची अपेक्षित किंमत ₹ 89,999च्या आसपास...

विरोधकांच्या घोषणाबाजीवर सत्ताधाऱ्यांकडून...

नागपूरमधल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.., फिरसे जीतेंगे हिन्दुस्थान... अशा घोषणा देत विधानसभा दणाणून टाकली आणि चार...

सर्वसामान्यांचे 930 कोटी...

नागरिक वित्तीय सायबर फसवणूक अहवाल आणि व्यवस्थापन प्रणाली सुरू झाल्यापासून 15 नोव्हेंबर 2023पर्यंत 12.77 लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत, 3.80 लाखांहून...

इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स...

इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (IGF) हा विविध हितधारकांचा समावेश असलेला एक मंच आहे, जो इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी  विविध गटांच्या प्रतिनिधींना एकत्र आणतो. इंडिया...

आयएनएस कदमत जपानच्या...

आयएनएस कदमत ही उत्तर प्रशांत महासागरात तैनातीवर असलेली युद्धनौका जपानमध्ये योकोसुका येथे दाखल झाली असून आज तेथे भारतीय समुदायाच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा करण्यात...

पंतप्रधान मोदी उद्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी 4.15च्या सुमारास महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग इथे ते पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण...

कोडेक्सने केली भरड...

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) स्थापन करण्यात आलेल्या 188 सदस्य देश असलेल्या कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन (सीएसी) या आंतरराष्ट्रीय अन्न...

डॉ. यशवंत मनोहर...

यशवंतराव चव्हाण सेंटर धर्मनिरपेक्ष आणि पक्ष निरपेक्ष पद्धतीने कार्य करते आणि फुले-शाहू-आंबेडकर या दीपस्तंभांना प्रमाण मानते, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. इथे जमलेल्या...

भारताच्या पहिल्या ध्वनी...

भारताच्या पहिल्या ध्वनी रॉकेट प्रक्षेपणाला नुकतीच 60 वर्षे पूर्ण झाली. या प्रसंगी केंद्रीय अंतराळविषयक कामकाज राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी, 21 नोव्हेंबर 1963 रोजी सर्वप्रथम...

तरुण चित्रपट निर्मात्यांनी...

नवीन चित्रपट निर्माते रोज नवनवीन पायंडा पाडत आहेत. ताज्या, खोलवर रुजलेल्या आणि नव-कल्पनेनी सजलेले नवीन सिनेमा ते बनवत आहेत. मात्र, सिनेमाची भाषा नव्याने परिभाषित...
Skip to content