चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज कोणी ना कोणी महनीय व्यक्तीच्या निधनाची बातमी येत आहे. केंद्र सरकारच्या पाच-दहा मंत्रिमंडळांमध्ये कायम स्थान टिकवून रहिलेले पश्चिम उत्तर प्रदेशातील...
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा! एक मे एकोणीसशे साठ या दिवशी एकशे सहा बहाद्दरांनी आपल्या प्राणांची ‘आहुति’ देऊन आपल्याला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून...
देशभरात सध्या चैत्री नवरात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने घराघरांत संपन्न झाली नि रामनवमीचेही तसेच आहे. राम मंदिर निधी संकलनाने देशातील वातावरण ढवळून निघाले असले...
कोरोनाच्या वातावरणातच दोन दिवसांपूर्वी आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. डॉ. आंबेडकर ज्यांना प्रज्ञासूर्य म्हणून देश ओळखतो नि जगात भारतीय संविधानाचे...
चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात, गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घरोदारी गुढी उभारुन हा दिवस साजरा केला जातो. समस्त मराठी जणांना आनंद वाटावा, आपल्या नवसंकल्पांची...
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कोरोनाने पुन्हा मुसंडी मारली आहे. काही राज्यांत तर कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली असून अनेक राज्यांनी अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी...
हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले तथा छत्रपती शिवाजी महाराज, एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि...
तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले. यावर्षी हा दिवस ३०...