डेली पल्स

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर एआयचा प्रभावी वापर कसा करता येईल, याचे व्यावहारिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती...

गृहनिर्माणातली 54 हजारांहून...

ग्राहक संरक्षण कायद्याखाली सध्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या 5.5 लाखांहून अधिक प्रकरणांपैकी, गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित प्रकरणांची संख्या 54,000पेक्षा जास्त आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार...

मी राष्ट्रवादीतच.. काय...

मी राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीत राहणार. आता स्वतःच मी स्पष्टपणे सांगतोय. एफिडेव्हिटवर लिहून देऊ का? की स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, असा सवाल विधानसभेचे विरोधी...

छत्रपती शिवाजी महाराजांची...

महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल...

आगीचे संकट, चिमुकलीची...

रविवार सायंकाळची साडेचारची वेळ... चोवीस मजली इमारतीतील तेविसाव्‍या मजल्‍यावरील सदनिकेला अचानक आग लागते... काही क्षणात ती आग रौद्ररूप धारण करते...! या इमारतीत राहणारी अवघी...

एनपीजीच्या बैठकीत पंतप्रधान...

पंतप्रधान गतिशक्ती योजनेशी संबंधित एनपीजी अर्थात नेटवर्क नियोजन गटाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या 46 व्या बैठकीत 4 पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीची शिफारस केली आहे....

मुंबईतील घरांच्या विक्रीत...

गृहकर्जांवरील व्याजदरांमध्ये वाढ होऊनदेखील यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानच्या कालावधीत मुंबईतील घरांच्या विक्रीत तब्बल ३९ टक्क्यांची वाढ झाल्याचे प्रॉपटायगरडॉटकॉमच्या (proptiger.com) अहवालातून निदर्शनास आले आहे. भारतातील अव्वल...

‘क्वांटम बिझनेस’ ई-स्कूटर...

इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या डिझाईन, विकास, निर्मिती आणि विक्रीमध्ये विशेषता असलेल्या अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप, क्वांटम एनर्जीद्वारे व्यावसायिक डिलिव्हरीसाठी आदर्श ई-स्कूटर क्वांटम बिझनेसचे अनावरण करण्यात आले. क्वांटम...

डॉ. नीलम गोऱ्हेंनी...

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील खारवडे येथील म्हसोबा मंदिराचे नव्याने केलेल्या कामाचे, मंदिर वेबसाईट आणि मंदिराच्या वर्णनपर गीताचे अनावरण आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

भक्ती आणि शक्ती...

मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।।   वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।।  अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो...
Skip to content