डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

उद्या रथसप्तमी! 

माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी. या वर्षी तारखेनुसार रथसप्तमी 28 जानेवारीला आहे. हा सूर्यनारायणाची मनोभावे पूजा करण्याचा अन् त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...

मुंबई विमानतळ आणि...

महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणाऱ्या एका गटाचा डाव उधळला आणि सोमवारी रात्री मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो संकुलात सुमारे 21 कोटी रुपयांचे 36...

उद्या माघी श्री...

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला....

बाळसाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्या मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होत असून यावेळी उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील कोणीही सदस्य उपस्थित राहणार नसल्याचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण...

‘नाशिक’मधल्या गडबडीची दिली...

तीन टर्म आमदार असल्याने या जागावाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती....

मकर संक्रांतीचे महत्त्व!

मकर संक्रांत हा जरी अयन-वाचक सण असला, तरी हिंदु धर्मात त्याला अनेक दृष्टीकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे. हा सण तिथीवाचक नाही. या दिवशी सूर्याचे...

नाशिकमध्ये बाप-लेकाचा काँग्रेसश्रेष्ठींना...

राज्य विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून आज काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांनी जाहीर केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्जच दाखल केला...

‘अंगारक’निमित्त श्री सिद्धिविनायक...

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने उद्याचे म्हणजेच 10 जानेवारीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उद्याचा दिनक्रम थोडक्यात असाः पहाटे बारा...
Skip to content