महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
पंतप्रधान गतिशक्ती योजनेशी संबंधित एनपीजी अर्थात नेटवर्क नियोजन गटाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या 46 व्या बैठकीत 4 पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीची शिफारस केली आहे....
गृहकर्जांवरील व्याजदरांमध्ये वाढ होऊनदेखील यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यानच्या कालावधीत मुंबईतील घरांच्या विक्रीत तब्बल ३९ टक्क्यांची वाढ झाल्याचे प्रॉपटायगरडॉटकॉमच्या (proptiger.com) अहवालातून निदर्शनास आले आहे. भारतातील अव्वल...
इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या डिझाईन, विकास, निर्मिती आणि विक्रीमध्ये विशेषता असलेल्या अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप, क्वांटम एनर्जीद्वारे व्यावसायिक डिलिव्हरीसाठी आदर्श ई-स्कूटर क्वांटम बिझनेसचे अनावरण करण्यात आले.
क्वांटम...
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील खारवडे येथील म्हसोबा मंदिराचे नव्याने केलेल्या कामाचे, मंदिर वेबसाईट आणि मंदिराच्या वर्णनपर गीताचे अनावरण आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...
यंदा हज यात्रेसाठीचे अर्ज आणि यात्रेकरूंची निवडप्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात करण्यात आली. यासाठी, यावर्षी आलेल्या एकूण 1.84 लाख अर्जांपैकी 14,935 हज इच्छुक अर्जदारांना यात्रेची संधी...
मुंबईत विधानसभेमध्ये गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरून गदारोळ झाला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी...
कोणाचेही तोंड बंद करायचे असले तर त्याचे लग्न लावून देणे, हा प्रभावी उपाय आहे, असं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आणि तसं सांगतानाच...
हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे...