महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...
कायक या जगातील आघाडीच्या ट्रॅव्हल सर्च इंजिनने केलेल्या नवीन ग्राहक संशोधनानुसार सणासुदीच्या काळासह दिवाळी सण जवळ आला असताना भारतीयांची पर्यटनाचा आनंद घेण्याप्रती इच्छा वाढत...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाशअण्णा महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश महानवर...
‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आपले लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि देशभरातील ‘राजा’चे तमाम गणेशभक्त तुमच्या दुःखात सहभागी आहेत. आता पुन्हा मोठ्या जोमाने उभे राहायचे...
केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, 14 दिवसांच्या अंतरानंतर चंद्रावर आता पहाट होणार असून चांद्रयान-3 चा दुसरा टप्पा आता...
भारताच्या गौरवशाली वारशापासून अमृत काळामधील एका नवीन अध्यायाची नव्याने सुरुवात करताना, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी काल नवीन संसद भवनाच्या गजद्वारासमोर राष्ट्रध्वज फडकावला....
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त, मराठवाडा मुक्तिसंग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दूर्मिळ अशा छायाचित्रांचे प्रदर्शन, जिल्हा परिषद हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई येथे आज, १७ व उद्या,...
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव...
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत बनावट कंपनी स्थापन करणाऱ्या व बनावट देयक देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याची माहिती, राज्य...
हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज बंगळूर येथे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (एचटीटी-40) हे मुलभूत प्रशिक्षणासाठी वापरण्यात येऊ शकणारे विमान स्वतः चालवून बघितले.
एचटीटी-40 हे पूर्णपणे...