डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

भारतीय नौदलाच्या ताफ्यात...

'इंफाळ' म्हणजे यार्ड 12706 हे प्रोजेक्ट 15बी वर्गातील गाईडेड मिसाईल प्रणालीयुक्त तिसरी विनाशिका माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) नुकतीच भारतीय नौदलाला सुपूर्द केली. एमडीएलचे अध्यक्ष आणि amp, व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल, रिअर ऍडमिरल...

“द प्रॉब्लेम ऑफ...

उद्या, २१ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईतल्या नरीमन पॉईंटमधल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी" ग्रंथाचा...

रेल्वेने ८९५ ‘नन्हे...

विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या/हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्यामध्ये आरपीएफ महत्वाची भूमिका बजावते. या अनुषंगाने भारतीय रेल्वेने ‘नन्हे फारिश्ते’ ही मोहीम सुरु...

सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या...

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जमीन आणि रेल्वे मार्गांद्वारे परदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. 13 आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी वाराणसी, नागपूर आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या...

महिला श्रमशक्तीचा सहभाग...

केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकताच (9 ऑक्टोबर 2023 रोजी) कामगार मनुष्यबळ सर्वेक्षण अहवाल 2022-23 जारी केला. यानुसार, कामगारांच्या सहभागाचे मोजमाप करण्याच्या...

एसबीआयने ग्राहकांसाठी लाँच...

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय), बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची सुलभता आणि सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या आर्थिक समावेशी (FI) ग्राहकांसाठी 'मोबाइल हँडहेल्ड डिव्हाइस' सादर...

प्रत्येक गचक्यात सरकारचा...

नाशिक-मुंबई रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून जात असताना सामान्य माणसांना जो गचका बसतो तो प्रत्येक गचका ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणाची आठवण करून देतो. भरमसाठ टोल आकारायचे,...

मानवी तस्करी रोखण्यासाठी ‘यंग...

मानवी तस्करी रोखण्यासाठी महाविद्यालयीन मुलांना गुन्हेगारी विश्वाबाबत जागरुक करत महाविद्यालय स्तरावर तस्करीविरोधी क्लबची स्थापना करण्याचा ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रम राज्य महिला आयोग आणि अलायन्स अगेन्स्ट सेंटर...

आता ओनरशिप इमारतीच्या...

महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट (महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम १९७० मधील) नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत...
Skip to content