डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

‘मास्टरक्लासेस’ आणि ‘इन-कन्व्हर्सेशन’...

मायकेल डग्लस, पंकज त्रिपाठी, झोया अख्तर, यामध्ये काही साम्य आढळले का? हे सगळे जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते/अभिनेते आहेत, ज्यांनी चित्रपट निर्मिती/अभिनयातील त्यांच्या सर्जनशील कौशल्याने अनेकांची...

54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट...

54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -गोवा, आजपासून गोव्यात सुरू होत आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक प्रतिष्ठेच्या 14 आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक...

राज्य शासनाकडून शिष्यवृत्तीचे...

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर...

एटीएल मॅरेथॉन 2023-24...

यंदा शिक्षण मंत्रालय, युवाह (YuWaah) आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले  नवोन्मेष चॅलेंज म्हणजेच शालेय नवोन्मेष चॅलेंज एटीएल मॅरेथॉन 2023-24 स्पर्धेसाठी नीती आयोगाच्या...

उद्या ‘गगन सदन...

'गगन सदन तेजोमय' ही पहिली दिवाळी पहाट शिवाजी पार्कवर, १९ वर्षांपूर्वी सादर झाली. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव या प्राथमिक शाळेचा एक आदिवासी शाळकरी विद्यार्थी आर्यन भांगरे याचा...

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड...

प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार, मराठी भाषेसाठी ‘छंद देई आनंद’ या कवितासंग्रहास काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाचे कवी व बालसाहित्यकार एकनाथ...

शेअर बाजारातला दिवाळीचा...

दिपावलीत व्यापारीवर्गाला ज्या क्षणाची प्रतीक्षा असते तो शेअर बाजारतल्या मुहूर्ताचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम असा... Schedule for Muhurat Trading on November 12 StageEquity NSE/BSEF&O NSE/BSECurrency...

आजपासून नागपुरात राष्ट्रीय...

केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत नागपूरच्या राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय- एनएफएससीद्वारे राष्ट्रीय फायर ड्रिल स्पर्धा 6 आणि 7 नोव्हेंबर 2023 रोजी एनएफएससी नागपूर येथे आयोजित करण्यात...

सुलेखनकार अच्युत पालव...

प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार सोहळा बनारस हिंदू विश्वविद्यालयात नुकताच संपन्न झाला. आयआयटी, आयडीसी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड आर्ट...
Skip to content