महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...
4 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेल्या संसदेचे हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबर 2023 रोजी संस्थगित झाले आहे. याच अधिवेशनात लोकसभेत दोघा घुसखोरांनी पिवळा धूर पसरवणारा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम 'परीक्षा पे चर्चा' तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. हा कार्यक्रम गेल्या सहा...
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज काल संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी...
कोरोना काळात मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची परिसीमा गाठत मयतावरच्या टाळूवरचे लोणी खायचे प्रकार झाले आणि यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा अरेबियन नाईट्सपेक्षाही सुरस आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ...
संपूर्ण राज्यासाठी कायदे करणाऱ्या विधिमंडळात आमदार विशेषतः महिला आमदार, राज्यातील महिलांसाठी स्वतंत्र स्च्छतागृहे नसल्याचा प्रश्न मांडत असताना आमदार भारती लव्हेकर यांनी विधानभवनातच महिला आमदारांसाठी...
संत्रानगरीत तुमचे स्वागत आहे, हा बॅनर पुन्हा नागपूरमध्ये लावू नका, अशी मागणी आमदार देवेन्द्र भुयार यांनी केली. संत्र्यांच्या ज्यूसशिवाय त्यांचा काही उपयोग नाही आणि...
राज्यातील ड्रग तस्करीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीसठाण्यांत अंमली पदार्थविरोधी कक्षाची स्थापना करून एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री...
केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक ३० एप्रिल निश्चित करण्याबाबत काल शासन...
दोन आदिवासी महिलांच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या मृत्यूच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी आरोग्यमंत्र्यांच्या कथित असमाधानकारक उत्तरानंतर राजीनामा मागत बुधवारी नागपूरला विधानसभेतून सभात्याग केला.
गडचिरोली आणि बुलढाणा येथील स्त्री...