डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

वारजेच्या हॉस्पिटलच्या जोखिमीची...

देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा...

शेवटच्या चढाईवर बीपीसीएल,...

क्षणाक्षणाला रंग बदलणारा गुणफलक आणि पिछाडीनंतरही बाजी मारण्याचा थरार कबड्डीप्रेमींना स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त अनुभवायला मिळाला. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या सामन्यात...

पंतप्रधान मोदी आज...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 7 मार्चला जम्मू आणि काश्मीरमधल्या श्रीनगरला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12च्या सुमाराला श्रीनगरच्या बक्षी स्टेडियम येथे आगमन होईल. येथे  ते ‘विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर’...

महाराष्ट्र राज्य लॉटरीचे...

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे फेब्रुवारी-२०२४मधील मासिक सोडतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  यामध्ये ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती, २० फेब्रुवारी...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’...

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात...

घोष ट्रॉफीत नॅशनल...

यजमान स्पोर्टिंग युनियनचा ८ गडी राखून पराभव करुन नॅशनल सी. सी.ने चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. मध्यमगती...

भास्कर जाधव आणि...

मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचा प्रभाग करण्याबद्दलचे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर...

“समर्पण”चे आज मुख्यमंत्री...

महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या “समर्पण” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज, 1 मार्चला मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पंतप्रधान मोदींच्या सभेला...

महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला लोटलेल्या अभूतपूर्व जनसागराने साऱ्यांचे लक्ष वेधले. या सभेला...
Skip to content