कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

डॉ. आंबेडकरांवरील दुर्मिळ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 1968 साली तयार झालेल्या दुर्मिळ लघुपटाची प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने (NFAI) मिळवली आहे. 'महापुरुष डॉक्टर आंबेडकर' या नावाचा हा लघुपट मराठीत असून...

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या...

हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याचदिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस...

होळीच्या सणामागे हे...

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी...

‘पवनाकाठचा धोंडी’ व...

एनएफएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 16 एमएम आणि 35 एमएमच्या 89 चित्रपटांच्या प्रतींची आपल्या खजिन्यात भर घातली आहे. मराठी चित्रसृष्टीच्या 1950 ते 1970...

Watch Films on...

World Water Day is observed on 22nd March every year to highlight importance of water conservation and to raise awareness about the global water crisis....

सरकारी जोखडातून मंदिरे...

देशभरात सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार; लाखो एकर भूमीची झालेली लूट; वर्ष 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंदिरे भक्तांकडे पुन्हा देण्याचा निर्णय देऊनही त्याची न झालेली अंमलबजावणी; अनेक...

शिवाच्या उपासनेमागील शास्त्र!

शिवतत्त्व १ सहस्त्र पटीने कार्यरत असणारा दिवस म्हणजे ‘महाशिवरात्री’! शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत विविध कृती आहेत. शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ, शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी? आणि शिवाला बेल...

Celebrate Women’s Day...

Films Division in collaboration with Children’s Film Society, India is celebrating International Women's Day from 8 to 10 March 2021 with the theme Choose to...

कथ्थक नृत्याविष्कारातून कुसुमाग्रजांना...

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ उलगडणारा पदन्यास आणि प्रभावी रूपबंधाने नटलेला नृत्याविष्कार सादर करीत पुण्यातील नृत्यांगना नेहा मुथियान यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर...
Skip to content