कल्चर +

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति भागवत तबला, तर प्रसाद कामथ संवादिनीवर साथ देतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- (०२२) २४३०४१५०.

जगातल्या कोविडमागे चीनचाच...

कोविडचा विषाणू हा चीननेच सोडला असून त्यामुळे साऱ्या जगात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे चीनवर कारवाई व्हायलाच पाहिजे. केवळ ढालीने किती दिवस लढणार,...

कोरोना काळातली अक्षय...

आज अक्षय तृतिया. साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात...

‘फक्त मराठी’वर सुपरहिट...

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या दर्जेदार मराठी सुपरहिट चित्रपटांची मेजवानी मे २०२१च्या संपूर्ण महिन्यात 'फक्त मराठी' वाहिनीच्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'फक्त मराठी'ने लॉकडाऊनच्या...

उद्यापासून आनंद लुटा...

भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्याचे श्रेय आतापर्यंतच्या ज्या काही मोजक्या महान चित्रपट निर्मात्यांना मिळाले आहे, त्यापैकी एक म्हणजे सत्यजित रे. खऱ्या अर्थाने नवनिर्मिती करणारा...

उद्यापासून रोजच्या रोज...

खास महाराष्ट्रातल्या साई भक्तांसाठी फक्त मराठी वाहिनीने “साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’’ ही मराठी मालिका आणली. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून अल्पावधीतच अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत...

आज व उद्या...

दादासाहेब फाळके (1870 -1944) म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुंडिराज गोविंद फाळके यांनी भारताला चित्रपटकलेची ओळख करून दिली आणि देशवासियांसमोर अमर्याद कल्पनेचे द्वार खुले करून  दिले....

हनुमान जयंती आणि...

आज हनुमान जयंती.. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा देव म्हणजे ‘मारुति’! मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे, हनुमान. शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धिमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या...

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात...

चिंगारी या भारतातील प्राइम व्हिडिओ-शेअरींग अॅपने आज कडक एंटरटेनमेंटसोबत करार केल्याची घोषणा केली. श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्नील मुनोत या दोन महिला उद्योजिकांनी...

सोमवारपासून खास खवय्यांसाठी...

'फक्त मराठी वाहिनी'ने प्रेक्षकांच्या आवडीचे चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे ‘अभिमान भाषेचा, वारसा कलेचा’ म्हणत मनोरंजनाची परंपरा अखंडित जपली आहे. वाहिनीने पाककलेवरील 'अंगत पंगत'या खास खवय्यांसाठी खुमासदार आणि कुरकुरीत अशा आगळ्यावेगळ्या...
Skip to content